रेशीमबंधन.कॉम हि एक ऑनलाईन विवाह संस्था आहे. आपल्या समाजातील समविचारी विवाहोत्सुक वधु- वरांना भेटण्यासाठी व ज्यांच्यासोबत आपण आपले उर्वरित आयुष्य एकत्र व्यतीत करू शकता अशा वधु- वरांना शोधण्यासाठीचा असा हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे.
रेशीमबंधन विवाह संस्थेमध्ये महाराष्ट्र भरातून प्रथम, घटस्फोटित, विधवा, विधुर, अपंग अशी लाखो विवाहयोग्य स्थळे उपलब्ध आहेत. आजतागायत आपल्या प्लॅटफॉर्मवरती १,५०,०००+ पेक्षा
अधिक विवाहयोग्य नोंदणीकृत स्थळे उपलब्ध आहेत, तसेच दररोज ५० ते १०० नवीन स्थळे नोंदणीकृत होतात.
रेशीमबंधन.कॉम मध्ये नोंदणीकृत होणाऱ्या वधु-वरांच्या माहितीचा कोणताही दुरुपयोग होणार नाही, नोंदणीकृत होणाऱ्या विवाहोत्सुक मुला- मुलींना कोणतेही बनावट अथवा चुकिची स्थळे दाखविली जाणार नाहीत याची पुरेपूर खबरदारी आमच्या टीम कडून घेतली जाते आणि त्याचमुळे रेशीमबंधनच्या प्लॅटफॉर्मवरून आज पर्यंत १०० पेक्षा अधिक विवाह जुळले आहेत. ReshimBandhan.com is an online matchmaking and marriage services platform to meet like-minded people and find the one with whom you can spend rest of your life together. It is solely passion that drives the team of Reshimbandhan.com to work hard constantly and make sure that their members are happy and satisfied. All you have to do is register with us, share what kind of life partner you are looking for and let us help you find you someone special. ReshimBandhan.com is a secure site, which ensures complete safety of your online payments and credit card details. Our goal is to provide the best and superior technology, in-depth research, valuable matrimonial services, and above all the highest quality of customer service delivered with a sense of warmth, understanding, respect, and spirit. Download Android App click on below link
https://play.google.com/store/apps/details?id=com.storeuncle.reshimbandhan