28/05/2026
“देशभक्ती, धैर्य आणि राष्ट्रप्रेम” यांची प्रेरणा देणारे थोर क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! त्यांच्या बलिदानाचा आणि त्यागाचा इतिहास सदैव आपल्या स्मरणात राहील.
कोटी कोटी प्रणाम! 🙏🚩