28/01/2026
विश्वास बसत नाही की ‘दादा’ आपल्यात नाहीत... 💔
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आवाज आणि विकासाचा महामेरू हरपला. बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आकस्मिक निधन हे मनाला चटका लावणारे आहे. त्यांचे कार्य आणि स्पष्टवक्तेपणा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि पवार कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏💐
BhavpurnaShraddhanjali AjitDada