10/05/2022
✅ आजच बुक करा - रेडी पझेशन लक्झरियस 1 बीएचके, 2 बीएचके फ्लॅट्स आपल्या बजेटमध्ये.
मिरज ब्राह्मणपुरीला साजेसा आणि परिपूर्ण असा गृहप्रकल्प.
🎁 मोजकेच फ्लॅट्स शिल्लक , त्वरा करा - अशी संधी पुन्हा नाही .
🚩 साइटचा पत्ता - श्री समर्थ रेसिडन्सी, स.नं. 2272, बानगुडे गल्ली, मिरजकर क्लासेस जवळ, ब्राम्हणपुरी , मिरज.
✅ Features
भक्कम , सुरक्षित व आकर्षक प्रवेशद्वार.
अगदी पाच मजली पण मजबूत व सुरक्षित तेच्या सर्व सुविधांनी युक्त इमारत .
बॅटरी बॅकअपसह लिफ्टची सोय.
प्रवेशद्वार व पार्किंग सी.सी. टि.व्ही .कॅमे-यांच्या निगराणी खाली.
24 तास नळाचे पाणी उपलब्ध.
फोर व्हिलर पार्किंग उपलब्ध.
प्रत्येक फ्लॅट धारकास टू व्हिलर पार्किंग.
रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टिम.
✅ Contact Shree Datta Promoters & Builders 8830428885, 9881107722