11/02/2025
*🚩छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, मोर्शी 🚩*
*मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड शाखा , मोर्शी च्या वतीने घरगुती शिव सजावट स्पर्धेचे आयोजन दिनांक 17, 18, 19 फेब्रुवारी 2025 ला करण्यात येत आहे. सर्व शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने नाव नोंदवावे,*
*या स्पर्धेचे परीक्षण दिनांक 17, 18, 19 फेब्रुवारी 2025 ला होऊन, बक्षीस वितरण व व्याख्यान 21 फेब्रुवारी 2025 ला कार्यक्रमा मध्ये करण्यात येईल* .
*कार्यक्रमाचे स्थळ : भारतीय महाविद्यालय मोर्शी*
कार्यक्रमाची वेळ : सायंकाळी 5 वा.
*🚩जय जिजाऊ, जय शिवराय 🚩*
!! शिवराय मनामनात!!
!! शिवजन्मोत्सव घराघरात !!