Swapnil Savita Sadashiv Patil

Swapnil Savita Sadashiv Patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swapnil Savita Sadashiv Patil, Structural Engineer, Dr. C. G. Road, Mumbai.

सामाजिक सलोखा व बंधुभाव वृद्धिंगत करणारा सण अर्थात रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!
11/04/2024

सामाजिक सलोखा व बंधुभाव वृद्धिंगत करणारा सण अर्थात रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!

गुढी उभारु यशाची, स्नेह, आपुलकी, विश्वास अन कर्तृत्वाची...!सर्वांना गुढीपाडवा तथा मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... ...
09/04/2024

गुढी उभारु यशाची, स्नेह, आपुलकी, विश्वास अन कर्तृत्वाची...!

सर्वांना गुढीपाडवा तथा मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...


#गुढीपाडवा

सांगली लोकसभा काँग्रेस चीच आहे आणि दक्षिण मध्य मुंबईत मात्र काँग्रेसच्या वर्षाताई गायकवाड लढण्यास इच्छुक आहेत असे समजते....
07/04/2024

सांगली लोकसभा काँग्रेस चीच आहे आणि दक्षिण मध्य मुंबईत मात्र काँग्रेसच्या वर्षाताई गायकवाड लढण्यास इच्छुक आहेत असे समजते.
पण ही लोकसभा शिवसेना ऊ.बा.ठा चीच आहे इथे काँग्रेस येणे अशक्य आहे हे निश्चित.
अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे ही अती चुरस निवडणूक राहील.
#महाविकासआघाडी

Address

Dr. C. G. Road
Mumbai
400088

Telephone

+918779195037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swapnil Savita Sadashiv Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swapnil Savita Sadashiv Patil:

Share