09/04/2024
ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
। । ब्रह्मध्वजाय नम:।।
हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐💐💐💐🎋