05/09/2025
Alok industries हजाराचे झाले दोन लाख
The Lemon News Mukesh Ambani Mumbai, Maharashtra Alok Industries #दलेमनन्यूज
मुकेश अंबानी यांची कंपनी आलोक इंडस्ट्रीजच्या शेअर्सने कमाल केली आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. मार्च 2020 मध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 10000 रुपये गुंतवले असतील तर त्याचे आता सुमारे दोन लाख रुपये झाले असतील. या शेअरने केवळ चार वर्षांतच नव्हे तर केवळ एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 20 मार्च 2020 रोजी या शेअरची किंमत 5 रुपये होती.