Madhu Rivets

Madhu Rivets Keslikars:Plot No. 7, Shukla Compound, AwadhNagar, Navapur Road,Boisar -401 506, Maharashtra, India(Manufacturer of metal fitting, rivet, nuts)

17/10/2025
खरंतर या न्यूज चॅनल वाल्यांवर कारवाई केली पाहिजे कुठल्याही प्रकारची परताळणी न करता हे लोक कसे बिंदास एवढा खोटं बोलू शकता...
10/09/2025

खरंतर या न्यूज चॅनल वाल्यांवर कारवाई केली पाहिजे कुठल्याही प्रकारची परताळणी न करता हे लोक कसे बिंदास एवढा खोटं बोलू शकतात
आणि हे चुतीये ब्लॉगर स्वतःचे व्ह्यू मिळवण्यासाठी पैसे कमावण्यासाठी काहीही बोलतात
आणि त्याखाली लोकांचे भरभरून कमेंट्स
थोडा तरी विचार करा कमेंट्स करताना

काय नुसता अंबानी अंबानी लावलायकाय चुकलं काय त्याचंकी तो खूप पैसेवाला आहे तेकी त्याला देवामध्ये खूप श्रद्धा तेआज लाखो लोक...
07/09/2025

काय नुसता अंबानी अंबानी लावलाय
काय चुकलं काय त्याचं
की तो खूप पैसेवाला आहे ते
की त्याला देवामध्ये खूप श्रद्धा ते
आज लाखो लोक जेवली त्याच्यामुळे लालबागला
ते नाही दिसत तुम्हाला
इतकी सुंदर सजावट केलेली बघून किती आनंद वाटला होता त्यातही त्याचा हातभार होता
तेव्हा नाही आठवलं अंबानी
तुम्हाला लाईन न लावता इकडून तिकडून घुसून दर्शन घ्यायचं आहे आणि तेव्हा अडवताना धक्काबुक्की केली तर त्याचा तुम्हाला राग येतो
का धक्काबुक्की मारामारी वगैरे नवसाचा लाईन मध्ये होत नाही
मला एक व्हिडिओ दाखवा तुम्ही नवसाचा लाईन मध्ये धक्काबुक्की झालेल्या चा
तुम्हाला धक्काबुक्की झाली आणि अंबानी व्हीआयपी सारखा डायरेक्ट जातो याचा राग येतो ना मग तुम्ही पण व्हा व्ही आयपी आणि करा लाखो करोडो नि डोनेशन
बघू कोण धक्का मारते तुम्हाला

गणपती अंबानीला विकला
अरे तो काय भाजीपाला आहे का कोणाला विकायला
कुठल्या माणसांमध्ये एवढी हिंमत आहे
अरे देव आहे तो कसा विकला जाईल

लालबागचा राजा विसर्जन बॅच 2025
04/09/2025

लालबागचा राजा विसर्जन बॅच 2025

02/09/2025

मराठा आंदोलकांचा लालबागच्या राजा मंडळाचे मानद सचिव श्री सुधीर सिताराम साळवी तर्फे श्रीफळ आणि प्रसादासह स्वागत आहे.

Address

1/7 Arshiwala Bldg, Drive B. A. Road, Lalbaug
Mumbai
400012

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+919867649400

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhu Rivets posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Madhu Rivets:

Share