Mahavitaran Nagpur Region

Mahavitaran Nagpur Region After the enactment of Electricity Act 2003, MSEB was restructured into 4 Companies viz.

The erstwhile Maharashtra State Electricity Board was looking after Generation, Transmission & Distribution of Electricity in the State of Maharashtra barring Mumbai.

वीज वितरण यंत्रणेजवळ कचरा जाळू नका
05/11/2024

वीज वितरण यंत्रणेजवळ कचरा जाळू नका

महावितरणची ‘हर घर दिया, हर घर दिवाली’ संकल्पना यशस्वीविदर्भातील 6,250 ग्राहकांचे आयुष्य उजळले
05/11/2024

महावितरणची ‘हर घर दिया, हर घर दिवाली’ संकल्पना यशस्वी
विदर्भातील 6,250 ग्राहकांचे आयुष्य उजळले

कर्तव्यापुढे आभाळा एवढे संकटही झाले ठेंगणेमहिला लाईनमन योगेश्वरींचा प्रधान तंत्रज्ञ बनण्याचा प्रेरणादायी प्रवास
03/11/2024

कर्तव्यापुढे आभाळा एवढे संकटही झाले ठेंगणे

महिला लाईनमन योगेश्वरींचा प्रधान तंत्रज्ञ बनण्याचा प्रेरणादायी प्रवास


महावितरणमध्ये राष्ट्रीय संकल्प दिन आणि राष्ट्रीय एकता दिन
02/11/2024

महावितरणमध्ये राष्ट्रीय संकल्प दिन आणि राष्ट्रीय एकता दिन

महावितरणच्या अभय योजनेचे 30 दिवस शिल्लक
01/11/2024

महावितरणच्या अभय योजनेचे 30 दिवस शिल्लक

महावितरणने घेतली गंभीर दखल...कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास होणार गुन्हा दाखल
29/10/2024

महावितरणने घेतली गंभीर दखल...
कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास होणार गुन्हा दाखल

महावितरणचे हुडकेश्वर शाखा कार्यालय नवीन जागेत
27/10/2024

महावितरणचे हुडकेश्वर शाखा कार्यालय नवीन जागेत

सुरक्षित दिवाळी साजरी करीत सणाचा आनंद व्दिगुणित करा
27/10/2024

सुरक्षित दिवाळी साजरी करीत सणाचा आनंद व्दिगुणित करा

विदर्भातील 24.40 लाख वीज ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबिल
25/10/2024

विदर्भातील 24.40 लाख वीज ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबिल

विदर्भातील 9,621 ग्राहकांना महावितरणचे अभय
19/10/2024

विदर्भातील 9,621 ग्राहकांना महावितरणचे अभय

ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा करा – परेश भागवत
18/10/2024

ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा करा – परेश भागवत

रामायणकार महर्षि वाल्मिकी यांना महावितरणचे अभिवादन
18/10/2024

रामायणकार महर्षि वाल्मिकी यांना महावितरणचे अभिवादन

वीज कर्मचा-यांकडून दिक्षाभुमी येथे माहिती पुस्तिका वितरण व भोजनदान संपन्न
16/10/2024

वीज कर्मचा-यांकडून दिक्षाभुमी येथे माहिती पुस्तिका वितरण व भोजनदान संपन्न

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना महावितरणचे अभिवादन
16/10/2024

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना महावितरणचे अभिवादन

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना; विदर्भातील 9.48 लाख शेतकऱ्यांचे चालू वीजबिल शुन्य
15/10/2024

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना;
विदर्भातील 9.48 लाख शेतकऱ्यांचे चालू वीजबिल शुन्य

दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महावितरणच्या,महापारेषन आणि महानिर्मिती मध्ये कार्यरत अधिकारी, अभियंते व कर्मचारी य...
14/10/2024

दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महावितरणच्या,महापारेषन आणि महानिर्मिती मध्ये कार्यरत अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांच्यातर्फे पवित्र दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना भोजनदान आणि पुस्तकांचे वितरण केल्या जाते. यावर्षी देखील मुख्य अभियंता, अकोला श्री सुहास रंगारी, मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके, मुख्य अभियंता, चंद्रपूर श्री हरिष गजबे, महापारेषनचे मुख्य अभियंता सतीश अने यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 'माझी आत्मकथा ' या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी आलेल्या प्रत्येक अनुयायांना जनसंपर्क विभागाच्या कल्पनेतून साकारलेल्या महावितरणच्या विविध योजनांची माहिती देणारी पुस्तिका देखील वितरित करण्यात आली.

21 हजार 501 ग्राहकांनी निवडला ‘गो-ग्रीन’चा पर्याय!
04/10/2024

21 हजार 501 ग्राहकांनी निवडला ‘गो-ग्रीन’चा पर्याय!

Address

Nagpur
440013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahavitaran Nagpur Region posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category