Mauli AgroTech

Mauli AgroTech Equipped with modern engineering and machines with extreme power and traction

आज मराठी नविन वर्ष v गुढी पाडव्याच्या शुभ मुहर्तावर Farmtrac चा tractor घेऊन जा आणि सोबत आकर्षक ऑफर चा फायदा घ्यावा त्या...
09/04/2024

आज मराठी नविन वर्ष v गुढी पाडव्याच्या शुभ मुहर्तावर Farmtrac चा tractor घेऊन जा आणि सोबत आकर्षक ऑफर चा फायदा घ्यावा त्याच बरोबर सर्व शेतकरी बांधवांना मराठी नविन वर्षाच्या v गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...

माऊली ऍग्रोटेक, ता.नारायणगाव, जि.पुणे,
मो.7030909405


शेतकरी बांधवांसाठी  या गुढीपाडव्याला खरेदी करा. नवीन Farmtech Atom 26 ट्रॅक्टर व मिळवा पेरणीयंत्र मोफत.    AgroTech
04/04/2024

शेतकरी बांधवांसाठी या गुढीपाडव्याला खरेदी करा.
नवीन Farmtech Atom 26 ट्रॅक्टर व मिळवा पेरणीयंत्र मोफत.
AgroTech

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.🌸🤩🙏🏻❤️वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शु...
09/11/2023

गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.🌸🤩
🙏🏻❤️वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!

"बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पाआपणा सर्वांना सुख, समृद्धी वयशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना,ग...
19/09/2023

"बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व
यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,
अशी त्याच्या चरणी प्रार्थना,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छ!"
गणपती बाप्पा मोरया..

मैतर तू माझा कष्टाचा,देतो नैवैद्य तुला आज मी पुरणपोळीचा..कर आराम राजा तू आज घडीभराचा,तुझ्या असण्याने आहे जगात मान या शेत...
14/09/2023

मैतर तू माझा कष्टाचा,
देतो नैवैद्य तुला आज मी पुरणपोळीचा..
कर आराम राजा तू आज घडीभराचा,
तुझ्या असण्याने आहे जगात मान या शेतकऱ्याचा..!!

बैल पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना
खूप खूप शुभेच्छा!


आयुष्याच्या मातीत उज्वल भविष्याचे अंकुर रुजवून त्याला खत पाणी घालून जे घडवतात ते गुरू असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात राबण...
05/09/2023

आयुष्याच्या मातीत उज्वल भविष्याचे अंकुर रुजवून त्याला खत पाणी घालून जे घडवतात ते गुरू असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात राबणाऱ्या शिक्षकांना माऊली ॲग्रोटेक तर्फे शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

माऊली अ‍ॅग्रोटेक,
कृषी विज्ञान केंद्रा समोर, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे मो. ७०३०९०९४०५

प्रगतीच्या वाटेवर शेतकरी राजाचं अजून एक यशस्वी पाऊल...!शेतकरी राजाच्या स्वप्नांना बळ देणारे ठिकाण...!माऊली अ‍ॅग्रोटेक, क...
02/09/2023

प्रगतीच्या वाटेवर शेतकरी राजाचं अजून एक यशस्वी पाऊल...!
शेतकरी राजाच्या स्वप्नांना बळ देणारे ठिकाण...!
माऊली अ‍ॅग्रोटेक,
कृषी विज्ञान केंद्रा समोर, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे मो. ७०३०९०९४०५

शेतकरी राजाच्या स्वप्नांना बळ देणारे ठिकाण...!माऊली अ‍ॅग्रोटेक, कृषी विज्ञान केंद्रा समोर , नारायणगाव, ता. जुन्नर, जि. प...
01/09/2023

शेतकरी राजाच्या स्वप्नांना बळ देणारे ठिकाण...!
माऊली अ‍ॅग्रोटेक,

कृषी विज्ञान केंद्रा समोर , नारायणगाव,
ता. जुन्नर, जि. पुणे मो. ७०३०९०९४०५

मे. माऊली ॲग्रोटेकभव्य शुभारंभ सोहळा* शुभहस्ते *मा.श्री. बाबुभाऊ पाटे (सरपंच, नारायणगाव) आणि मा. श्री. राजेंद्र मेहेर (स...
31/08/2023

मे. माऊली ॲग्रोटेक
भव्य शुभारंभ सोहळा
* शुभहस्ते *
मा.श्री. बाबुभाऊ पाटे (सरपंच, नारायणगाव) आणि मा. श्री. राजेंद्र मेहेर (सरपंच, वारूळवाडी )
* प्रमुख उपस्तिथी
मा.श्री. भालचंद्र माने (सेल्स चीफ महाराष्ट्र, गुजरात व साऊथ)
मा.श्री. रवींद्र कदम (रिजनल बिजनेस मॅनेजर महाराष्ट्र)
मा. श्री. अनिल कुमार (रिजनल सर्व्हिस मॅनेजर)
मा.श्री.विशाल जाधव (एरिया बिझिनेस मॅनेजर)
मा. श्री. रमेश खराडे (एरिया सर्व्हिस मॅनेजर)
मा.श्री.शरद (आबा) शिंदे (अधिकृत विक्रेते, पश्चिम महाराष्ट्र)
* उद्घाटन कार्यक्रम *
रविवार दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता
* स्थळ *
कृषी विज्ञान केंद्रा समोर , नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे
* निमंत्रक*
श्री. हेमराज गजानन बोरुडे
+91 7030909405

Address

Opp. Krishi Vidnyan Kendra, Warulwadi
Narayangaon
410504

Telephone

+917030909405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli AgroTech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mauli AgroTech:

Share