Namo Bioplants • नमो बायोप्लांट्स

  • Home
  • India
  • Nashik
  • Namo Bioplants • नमो बायोप्लांट्स

Namo Bioplants • नमो बायोप्लांट्स Namo Bioplants is India’s leading plant biotechnology company specialized in plant propagation of banana and other horticulture crops

निसर्गाची साथ, नमोचा विश्वास,शेतीमध्ये घडवा नवा इतिहास.गुणवत्तेची खात्री, उत्पन्नाची हमी,नमोच्या रोपांनी नसेल कशाची कमी....
12/06/2026

निसर्गाची साथ, नमोचा विश्वास,
शेतीमध्ये घडवा नवा इतिहास.
गुणवत्तेची खात्री, उत्पन्नाची हमी,
नमोच्या रोपांनी नसेल कशाची कमी.

टिश्यू कल्चर केळी रोपांसाठी आजच संपर्क साधा: 86687 69079

08/06/2026

चांगला अनुभव म्हणजे विश्वासाची सुरुवात! 🌱 नमो G9 केळी 💚🌾

नमो G9 केळी रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 92091 10161

25/05/2026

उन्हाळ्यात ☀️ केळीच्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी ताग किंवा धैंचा यांची लागवड 🌱 १५ ते २० दिवस आधी करावी. ही झाडं वाढल्यावर त्यांच्या सावलीत 🌳 केळीची लागवड केली जाते, ज्यामुळे उष्णतेपासून नैसर्गिक संरक्षण मिळते. दोन्ही झाडांमध्ये १ ते १.५ फूट अंतर ↔️ ठेवणे गरजेचे आहे. आणि जर ताग किंवा धैंचा उपलब्ध नसेल, तर क्रॉप कव्हरचा 🧢 पर्याय वापरता येतो.

नमो G9 रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 92091 10161

#शेतकरी_brand

विश्वासू गुणवत्ता! आजचे हे लहान रोप उद्या अशाच भरघोस केळीच्या घडांमध्ये रूपांतरित होणार!📈🌱  नमो G9 केळी रोपांच्या अधिक म...
20/05/2026

विश्वासू गुणवत्ता! आजचे हे लहान रोप उद्या अशाच भरघोस केळीच्या घडांमध्ये रूपांतरित होणार!📈🌱

नमो G9 केळी रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 866-8769079

#नमोकेळी

14/05/2026

🌱 निरोगी शेतीची सुरुवात उत्तम रोपांपासूनच!
निरोगी, तगडी आणि पूर्णतः तयार G9 केळी रोपे आता उपलब्ध आहेत, मजबूत मुळे, जलद वाढ आणि भरघोस उत्पादनाची क्षमता असलेली ही रोपे तुमच्या शेतीला देतील नवी ताकद 💪 आजच आपल्या बागेसाठी विश्वासार्ह निवड करा आणि उत्तम उत्पादनाचा पाया मजबूत करा 🌿✨

नमो G9 केळी रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 866-8769079

#नमोकेळी #केळीपिक #शेतकरीबांधव #शेतकरीराजा

बुकिंगला झाली सुरुवात! 🌱✨निरोगी, मजबूत 💪 आणि उच्च उत्पादनक्षम 🍌 G-9 केळीची रोपे आता उपलब्ध ✅🌿उत्तम वाढ 📈, दर्जेदार रोपे ...
12/05/2026

बुकिंगला झाली सुरुवात! 🌱✨
निरोगी, मजबूत 💪 आणि उच्च उत्पादनक्षम 🍌 G-9 केळीची रोपे आता उपलब्ध ✅🌿
उत्तम वाढ 📈, दर्जेदार रोपे 🌱 आणि शेतकऱ्यांचा विश्वास 🤝 जपणारं नाव म्हणजे नमो बायोप्लांट्स 🌿💚
आपल्या पुढील यशस्वी लागवडीसाठी 🚜 आजच बुकिंग करा 📞✨

नमो G9 केळी रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 91375 90435

#केळीशेती

10/05/2026

बुकिंग्स सुरू झाल्या! 🚨🌱 उत्तम दर्जाची आणि रोगमुक्त G9 केळी रोपे आता उपलब्ध आहेत ✨ आजच बुकिंग करा आणि भरघोस उत्पादनाच्या दिशेने तुमची शेती अधिक फायदेशीर बनवा! 🚜💚

नमो G9 केळी रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 866-8769079

#केळीशेती #नमोकेळी #केळीरोपे

08/05/2026

नवीन सुरुवात, अधिक दमदार वाढ! 🌱✨ G9 केळी लागवडीसाठी आता 300 CC ट्रे उपलब्ध 🚜 मजबूत मुळे, जोमदार वाढ आणि निरोगी रोपांसाठी योग्य पर्याय 🌿💚 उत्तम उत्पादनासाठी आजच निवडा नव्या 300 CC ट्रेचा स्मार्ट पर्याय ✅

नमो G9 केळी रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 866-8769079

#केळीशेती #नमोकेळी #केळीरोपे

01/05/2026

नमो G9 रोपं म्हणजे शेतकऱ्यांच्या मेहनतीला मिळालेली मजबूत साथ 🌱 उत्तम वाढ, निरोगी रोपं आणि भरघोस उत्पादनाच्या दिशेने एक विश्वासार्ह पाऊल. हिरव्या भविष्याची सुरुवात इथूनच 🚜✨🌿

नमो G9 केळी रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 866-8769079

#शेतीप्रगती #नमोकेळी

केळी लागवडीची सुरुवात करणार आहात? 🌱✨ मग विश्वास ठेवा नमोवर 💚 निरोगी, १००% व्हायरस मुक्त रोपं 🌿, तज्ञांचं मार्गदर्शन 👨‍🌾 ...
29/04/2026

केळी लागवडीची सुरुवात करणार आहात? 🌱✨ मग विश्वास ठेवा नमोवर 💚 निरोगी, १००% व्हायरस मुक्त रोपं 🌿, तज्ञांचं मार्गदर्शन 👨‍🌾 आणि भरघोस उत्पादनाची खात्री📈, यशस्वी शेतीचा मजबूत पाया इथूनच तयार होतो 🚜🌾

नमो G9 केळी रोपांच्या अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा! 📞 +91 866-8769079

Address

Gut 100, Kanashi Road, Gosrane Gaon
Nashik
423503

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+918329462187

Alerts

Be the first to know and let us send you an email when Namo Bioplants • नमो बायोप्लांट्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Namo Bioplants • नमो बायोप्लांट्स:

Share