Apras

Apras We are into designing, development, manufacturing and supply of plastic injection moulded products a

We are into designing, development, manufacturing and supply of plastic injection moulded products and their assemblies as per customers specification. Our product range includes Luggage components, Capacitor components, Irrigation products, Automotive parts, Industrial moulding and Extruded part. Our manufacturing setup includes Injection moulding, Design and Development centre, Quality lab, Asse

mbly shop and Extrusion lines. We believe in total customer satisfaction with our main focus on quality, cost, delivery and services.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!Apras Polymers & Engineering company Pvt LtdAll products has been manufactured wit...
26/01/2025

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Apras Polymers & Engineering company Pvt Ltd
All products has been manufactured with virgin material.
Visit Official Website - https://apras.co.in/
Visit Store Website - https://store.apras.co.in/
#शेतकरी
#2024 #शेतकरी

कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
14/01/2025

कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Apras Polymers & Engineering company Pvt Ltd
All products has been manufactured with virgin material.
Visit Official Website - https://apras.co.in/
Visit Store Website - https://store.apras.co.in/
#शेतकरी
#2024 #शेतकरी

घरात लक्ष्मीचा निवासअंगणी दिव्यांची आरासमनाचा वाढवी उल्हासदिवाळी अशी खासशुभ दिपावली.Apras Polymers & Engineering company...
01/11/2024

घरात लक्ष्मीचा निवास
अंगणी दिव्यांची आरास
मनाचा वाढवी उल्हास
दिवाळी अशी खास
शुभ दिपावली.
Apras Polymers & Engineering company Pvt Ltd
All products has been manufactured with virgin material.
Visit Official Website - https://apras.co.in/
Visit Store Website - https://store.apras.co.in/
#शेतकरी
#2024 #शेतकरी

11/10/2024

सोनेरी दिवस, सोनेरी पर्व
सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी
सोन्यासारख्या लोकांना सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
Apras Polymers & Engineering company Pvt Ltd
All products has been manufactured with virgin material.
Visit Official Website - https://apras.co.in/
Visit Store Website - https://store.apras.co.in/
#शेतकरी
#2024 #शेतकरी

भाऊ लहान असो वा मोठा, बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थान नेहमीच अढळ आणि मोठंच असतं. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!Apras Polymers ...
19/08/2024

भाऊ लहान असो वा मोठा, बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थान नेहमीच अढळ आणि मोठंच असतं. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
Apras Polymers & Engineering company Pvt Ltd
All products has been manufactured with virgin material.
Visit Official Website - https://apras.co.in/
Visit Store Website - https://store.apras.co.in/
#शेतकरी
#2024 #शेतकरी

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर; चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर. आषाढी एकादशीच्या...
17/07/2024

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर; चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर.
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

Apras Polymers & Engineering company Pvt Ltd
All products has been manufactured with virgin material.
Visit Official Website - https://apras.co.in/
Visit Store Website - https://store.apras.co.in/
#शेतकरी
#2024 #शेतकरी

धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..घरात होवो लक्ष्मीचं आगमनअक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छाApras Polymers & Engine...
10/05/2024

धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा
Apras Polymers & Engineering company Pvt Ltd
All products has been manufactured with virgin material.
Visit Official Website - https://apras.co.in/
Visit Store Website - https://store.apras.co.in/
#शेतकरी
#शेतकरी

सुख समृद्धी दारी येवो यामहाशिवरात्रीच्या शुभ दिवशीतुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोमहाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छाApras...
08/03/2024

सुख समृद्धी दारी येवो या
महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Apras Polymers & Engineering company Pvt Ltd
All products has been manufactured with virgin material.
Visit Official Website - https://apras.co.in/
Visit Store Website - https://store.apras.co.in/
#शेतकरी

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा पाया रचला. स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंशी लढ...
19/02/2024

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा पाया रचला. स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंशी लढा देऊन, त्यांना परतवून लावले. आज (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० ला पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

Apras Polymers & Engineering company Pvt Ltd
All products has been manufactured with virgin material.
Visit Official Website - https://apras.co.in/
Visit Store Website - https://store.apras.co.in/
#शेतकरी

स्वतंत्र आमच्या मनातताकत आमच्या शब्दातशुद्धता आमच्या रक्तातस्वाभिमान भारतीय असण्याचाप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छ...
26/01/2024

स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Apras Polymers & Engineering company Pvt Ltd
All products has been manufactured with virgin material.
Visit Official Website - https://apras.co.in/
Visit Store Website - https://store.apras.co.in/
#शेतकरी

तुमचे आयुष्य सूर्याच्या किरणांप्रमाणेच,सुखाने आणि भरभराटीने भरून जावो,मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो.मकरसं...
15/01/2024

तुमचे आयुष्य सूर्याच्या किरणांप्रमाणेच,

सुखाने आणि भरभराटीने भरून जावो,

मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो.

मकरसंक्रांतीनिमीत्ताने तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा !!!

Apras Polymers & Engineering company Pvt Ltd
All products has been manufactured with virgin material.
Visit Official Website - https://apras.co.in/
Visit Store Website - https://store.apras.co.in/
#शेतकरी

सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत आणि भरभराट होवो हीच सदिच्छा! मंगलम...
19/09/2023

सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत आणि भरभराट होवो हीच सदिच्छा! मंगलमूर्ती मोरया

Apras Polymers & Engineering company Pvt Ltd
All products has been manufactured with virgin material.
Visit Official Website - https://apras.co.in/
Visit Store Website - https://store.apras.co.in/
#शेतकरी

Address

J18 & J18/1, Ambad MIDC
Nashik
422010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Apras posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Apras:

Share