Nathlaxmi Developer's

Nathlaxmi Developer's 3BHK Luxuries Villa's

08/03/2022

बंगलो पेक्षा कमी नाही.....
रो हाऊस पेक्षा जास्त काही......
३बीएचके व्हिला म्हसरूळ येथे...

माहिती साठी संपर्क..9922931663.
नाथलक्ष्मी डेव्हलपर.





३ बीएचके व्हीलाज....म्हसरूळ येथे. बंगलो पेक्षा कमी नाही...रो हाऊस पेक्षा जास्त काही....
26/02/2022

३ बीएचके व्हीलाज....म्हसरूळ येथे.

बंगलो पेक्षा कमी नाही...रो हाऊस पेक्षा जास्त काही....

Laxmi Villa's @ Prabhat Nagar, Mhasrul,Nashik.✓ 3BHK Villa's with 4 Bathroom.✓ (G + 2) 8 Luxurious Villa's.✓ Rera regist...
09/02/2022

Laxmi Villa's @ Prabhat Nagar, Mhasrul,Nashik.
✓ 3BHK Villa's with 4 Bathroom.
✓ (G + 2) 8 Luxurious Villa's.
✓ Rera register project.
✓ Luxurious Aminities.
✓ Ample parking.
✓ Proper Room size.
✓ Quality construction.
✓ East - Wast Main Door.
✓ Seperate 7/12.
✓ Subsidy Upto 2.67.
✓ Loan Facility all Leading Bank's
✓ 9 Meter Road Front.
✓ Open Space @ Back Side.
✓ Living Room With Dinning.
✓ 3 Bedroom Attached with Bathroom.
4 villa's Left No any fake Offers just Offered Quality work.

3Bhk luxurious Row house @ Prabhat Nagar, Dindori Road, Nashik.
13/11/2021

3Bhk luxurious Row house @ Prabhat Nagar, Dindori Road, Nashik.

नाथ लक्ष्मी डेव्हलपर तर्फे आपणास व आपल्या परिवारास दिवाळी ‌च्या आनंदमय न शुभेच्छा.
04/11/2021

नाथ लक्ष्मी डेव्हलपर तर्फे आपणास व आपल्या परिवारास दिवाळी ‌च्या आनंदमय न शुभेच्छा.

या देवी सर्वभूतेषु बुद्धि-रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥नवरात्रीच्या नवव्या दिवशी आई 'सिद्धीदात्र...
14/10/2021

या देवी सर्वभूतेषु बुद्धि-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

नवरात्रीच्या नवव्या दिवशी आई 'सिद्धीदात्री'ची पूजा केली जाते. यादिवशी कन्या पूजन देखील केले जाते. शास्त्रानुसार आईचे हे रुप सिद्धी प्रदान करणारे आहे. या दिवशी आईच्या पूजेसाठी जांभळ्या आणि गुलाबी रंगाची कपडे परिधान करावी. या दिवशी आईला जास्वंदीची फूलं अर्पण करावी. यादिवशी आईला तीळ किंवा तीळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य ठेवावा. यामुळे चांगले परिणाम होतात.

या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभि-धीयते।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥नवरात्रीच्या आठव्या दिवशी आई 'महागौरी'ची पूजा ...
13/10/2021

या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभि-धीयते।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

नवरात्रीच्या आठव्या दिवशी आई 'महागौरी'ची पूजा केली जाते. बरीच लोकं या दिवशी कन्या पूजन देखील करतात. आठव्या दिवशी आईची पूजा करताना मोरपंखी रंगाची कपडे परीधान करावी. आईची पूजा करताना लाल, गुलाबी आणि मोरपंखी रंगाची फूलं अर्पण करावी. यादिवशी आईला नारळाचा नैवेद्य ठेवावा. यामुळे भक्ताची मनोकामना पूर्ण होते.

या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥नवरात्रीच्या सातव्या दिवसामध्ये आई कालरात...
12/10/2021

या देवी सर्वभूतेषु विद्या-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

नवरात्रीच्या सातव्या दिवसामध्ये आई कालरात्रीची पूजा केली जाते. आईचे हे रुप खूपच शक्तीशाली मानले जाते. यादिवशी आईची पूजा करण्यासाठी निळा आणि लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. आईला निळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. यादिवशी आईला गुळाचा नैवेद्य ठेवावा. यामुळे जीवनात असलेल्या संकटापासून मुक्ती मिळते.

या देवी सर्वभूतेषु बुद्धि-रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई दुर्गेच्या ...
11/10/2021

या देवी सर्वभूतेषु बुद्धि-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई दुर्गेच्या 'स्कंदमाता' रुपाची पूजा केली जाते. दुर्गा आईचे पाचवे रुप मोक्ष आणि प्रत्येक सुख प्रदान करते. या दिवशी आईची पूजा करण्यासाठी निळा आणि क्रिम रंगाचे कपडे परिधान करावे. या दिवशी आईच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. आईला केळीचा नैवेद्य ठेवावा. यामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होते.

या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेचे चौथ...
10/10/2021

या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेचे चौथे रुप म्हणजे आई 'कुष्मांडा'ची पूजा केली जाते. या दिवशी माता कुष्मांडाच्या पूजेसाठी लाल आणि नारंगी रंगाचे वस्त्र परीधान करावे. आईच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. आईला मालपोह्याचा नैवेद्य ठेवावा. यामुळे आई आपल्या भक्ताला बुद्धी आणि त्यांच्या निर्णय शक्तीमध्ये वृध्दीचे वरदान देते.

या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभि-धीयते।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आईचे तिसरे रुप म्हण...
09/10/2021

या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभि-धीयते।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आईचे तिसरे रुप म्हणजे देवी 'चंद्रघंटा'ची पूजा केली जाते. या दिवशी आईच्या पूजेसाठी क्रीम आणि राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करावे. या दिवशी आईला कमल आणि शंखपुष्पीची फूल अर्पण करावे. तसंच आईला दूध किंवा दूधापासून तयार केलेली मिठाई किंवा खीरीचा नैवेद्य ठेवावा. यामुळे आई आपल्या भक्ताला प्रत्येक कामात यश मिळवून देते.

*या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥*नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आई 'ब्रम्हचरण...
08/10/2021

*या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥*

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आई 'ब्रम्हचरणी'ची पूजा केली जाते. ब्रम्हचरणीचा अर्थ होतो तपाचे आचरण करणारी. आई ब्रम्हचारणीच्या पूजेसाठी नारंगी आणि हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. या दिवशी आईला हिरव्या रंगाची पानं आणि हिरव्या रंगाचे हार अर्पण करावे. तसंच आईला साखरेचा नैवेद्य ठेवावा. त्यामुळे ती लवकर प्रसन्न होते.

's

Address

Prabhat Nagar , Mhasrul
Nashik
422004

Telephone

+919922931663

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nathlaxmi Developer's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nathlaxmi Developer's:

Share