17/02/2026
नाशिककरांनो, स्वतःच्या घराचं स्वप्न अजून पुढे ढकलताय का? 🏡✨
आता वेळ आलीये तुमच्या नव्या पत्त्याची!
द्वारका, काठे गल्ली येथे Mauni Ashish मध्ये सुंदर आणि प्रशस्त 2 व 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध आहेत.
इथे तुम्हाला मिळेल –
✔️ मोकळा आणि आरामदायी लेआउट
✔️ भरपूर नैसर्गिक प्रकाश
✔️ शांत आणि सुरक्षित वातावरण
✔️ शाळा, बाजार, हॉस्पिटल अगदी जवळ
कुटुंबासोबत सुखाने राहण्यासाठी योग्य ठिकाण म्हणजेच Mauni Ashish.
💰 2 BHK ₹53.5 लाखांपासून
💰 3 BHK ₹76.5 लाखांपासून
📍Behind Bodke Plaza, Maneksha Nagar, Kathe Galli, Nashik-11
📞 +91 788 799 1100 | 🌐 malpanigroup.in
तुमचं स्वतःचं घर… आता फक्त एक निर्णय दूर! ✨