Dhruved Group

Dhruved Group Dhruved Construction 2BHK/3BHK Row-Bungalow &1BHK /2BHK spacious Flats Available.,

सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
10/07/2025

सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

घर परमसुखाच, स्वप्नपूर्तीच आणि आनंदी परिवाराचं,सुनियोजित वास्तुरचनेसह गुणवत्तापूर्ण बांधकाम !✅3 𝐁𝐇𝐊 𝐋𝐮𝐱𝐮𝐫𝐢𝐨𝐮𝐬 Bunglow ✅ल...
30/05/2024

घर परमसुखाच, स्वप्नपूर्तीच आणि आनंदी परिवाराचं,
सुनियोजित वास्तुरचनेसह गुणवत्तापूर्ण बांधकाम !

✅3 𝐁𝐇𝐊 𝐋𝐮𝐱𝐮𝐫𝐢𝐨𝐮𝐬 Bunglow

✅लोकेशन - जेल रोड, नाशिक

वास्तू स्वप्नातील, किंमत बजेटमधील तर मग आता विचार कसला करताय,
आजच आपलं हक्काचं घर बुक करा.
अधिक माहिती आणि संपर्कासाठी -
**Aishwarya Garden Row Bunglow*
Project By - Er.Vijay Sonawane
Ar.Pratibha Sonawane
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 𝐍𝐨 - 7875181810
Add - Vaishali Nagar, Vaibhav lown, Jail Road, Nashik .

Dhruved construction विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमप...
06/12/2023

Dhruved construction

विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.. त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम!

12/11/2023
वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशम...
23/10/2023

वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhruved Construction सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाचमाझा धर्म आहे ‘सत्य’हा माझा देव आहे आणि‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहेगांध...
02/10/2023

Dhruved Construction
सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच
माझा धर्म आहे ‘सत्य’
हा माझा देव आहे आणि
‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

फुलांचा 💕 हारपावसाची सरराधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहरसाजरा करुया गोपालकाल्याचा सण!🙏✨दहीहंडीच्या खूपखूप शुभेच्छा!🙏💫
07/09/2023

फुलांचा 💕 हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
🙏✨दहीहंडीच्या खूप
खूप शुभेच्छा!🙏💫

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥🌺शिक्षक दिनाच्या सर्व...
05/09/2023

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
🌺शिक्षक दिनाच्या सर्व
गुरूंना शुभेच्छा.🌺

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव भक्ती आहे,शिव शक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्...
18/02/2023

शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव भक्ती आहे,शिव शक्ती आहे, महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

Dhruved ConstructionHappy Diwali
24/10/2022

Dhruved Construction
Happy Diwali

Address

Nashik
422001

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+917875191910

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhruved Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhruved Group:

Share