10/09/2025
आमचे मुख्य मार्गदर्शक आणि गुरु माननीय डॉ. विजय पी. भटकर सर यांना नुकतेच मेघाश्रय फाउंडेशनने सर्वोत्तम नागरिक या सन्मानाने सन्मानित केले. या प्रतीकात्मक कृतीमुळे त्यांनी राष्ट्राप्रती केलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल घेतली.
या समारंभाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत आणि महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य विभागाचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार साहेब, IPS अधिकारी मा.श्री. विश्वास नांगरे पाटील साहेब आदी उपस्थित होते.
CMOMaharashtra PMO IndiaMKCL Nashik Vivek Sawant Narendra Modi Devendra Fadnavis Subhash Venu Balasaheb Patil - सुभाष वेणू बाळासाहेब पाटील Dr. Vijay Bhatkar Maharashtra Knowledge Corporation Limited (MKCL)