CV Industries Private Limited

CV Industries Private Limited CV INDUSTRIES PRIVATE LIMITED specializes in advanced biological solution addressing the growing demand for sustainable, high-quality natural products.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो! 🙏फक्त *२ मिनिटे* या संदेशासाठी द्या… कारण हा संदेश तुमच्या *पशुपालन आणि पोल्ट्री व्यवसायास...
19/04/2026

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो! 🙏
फक्त *२ मिनिटे* या संदेशासाठी द्या… कारण हा संदेश तुमच्या *पशुपालन आणि पोल्ट्री व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा आहे* .

आपल्या गोठ्यात किंवा शेडमध्ये एक मोठी समस्या कायम दिसते —
*दुर्गंधी, माशांचा त्रास, आजारपण, पक्षी किंवा जनावरांची कमी उत्पादन क्षमता, आणि वाढणारे आर्थिक नुकसान.*

पण तुम्ही कधी विचार केला आहे का, *यामागचं खरं कारण काय आहे?*

गोठा किंवा शेडमध्ये *अमोनिया, मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड* सारखे घातक वायू तयार होतात. यामुळे वातावरणात *तीव्र दुर्गंधी* निर्माण होते.

जरा विचार करा…
जिथे आपल्याला *१० मिनिटं थांबणं कठीण होतं,*
तिथे आपल्या पशुपक्ष्यांना *२४ तास त्या वातावरणात राहावं लागतं.*

या सततच्या तणावामुळे त्यांची *पचनक्रिया बिघडते*,
पोषक तत्व शरीरात नीट शोषले जात नाहीत, आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

यामुळेच *CRD आणि CCRD सारखे श्वसनाचे आजार वाढतात,* मरतुकीचे प्रमाण वाढते.

इतकंच नाही…
या घातक गॅसेसमुळे *व्हायरस आणि माशांचा प्रादुर्भावही प्रचंड वाढतो*, आणि माशांचे जीवनचक्र (माशी - अंडी - लारवा - माशी) सतत सुरू राहते.

यावर उपाय म्हणून वापरली जाणारी घातक *रासायनिक औषधे* दीर्घकालीन दुष्परिणाम देऊ शकतात. तर *मास्किंग किंवा रॅकिंग* सारखे उपाय फक्त तात्पुरते असतात.

म्हणूनच CV Industries Private Limited घेऊन आले आहेत एक प्रभावी उपाय —
“ *प्रिसाई लिटर कंडिशनर (LRT-7)* ”

हे आहे *१००% नैसर्गिक आणि बिनविषारी जैवऔषध* .

हे औषध शेडमधील सर्व घातक गॅसेसचे *विघटन करून वातावरण शुद्ध करते*. फक्त *काही मिनिटांत दुर्गंधी कमी होते*, आणि काही फवारण्यांमध्ये *माशांचा प्रादुर्भावही लक्षणीय कमी होतो*.

यामुळे *पशुपक्ष्यांची उत्पादन क्षमता वाढते*, श्वसनाचे आजार कमी होतात, आणि त्यांचे आरोग्य सुधारते.

याशिवाय एक मोठा फायदा —
*पिसवा आणि गोचीड* काही स्प्रे मध्येच नाहीशा होतात, तेही पशूंना कोणतीही इजा न करता. आणि त्यांच्या *जखमाही* लवकर भरू लागतात.

शेड किंवा गोठा *दुर्गंधीमुक्त* झाल्यामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ आणि सुखद बनतो.

आणि हे सर्व मिळतं अत्यंत किफायतशीर दरात!

या एका बाटलीतून तुम्ही *सुमारे ४०,००० चौरस फूट* फवारणी करू शकता. पोल्ट्रीसाठी तर *४० दिवसांच्या एका बॅचमध्ये प्रति पक्षी ५० पैशांपेक्षाही कमी खर्च!*

आमच्या *Facebook* पेजला भेट द्या,
आणि हे प्रॉडक्ट वापरून समाधानी झालेल्या शेतकरी बांधवांचे *खरे अनुभव आणि व्हिडिओ नक्की पहा*. त्यांचा आनंद हेच आमच्या प्रॉडक्टच्या यशाचं रहस्य आहे.
https://www.facebook.com/cvindustries

आजच आपल्या *जवळच्या कृषी सेवा केंद्रावर चौकशी करा*
किंवा आम्हाला *+91 7887 39 39 34* या नंबरवर *WhatsApp* मेसेज करा.

चला,
*शेती आणि पशुपालन उद्योगाला स्वदेशी, विषमुक्त आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दिशा देऊया!* 🌱🇮🇳

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो! 🙏फक्त *२ मिनिटे* या संदेशासाठी द्या… कारण हा संदेश तुमच्या *पशु-पक्ष्यांच्या आरोग्यासाठी ख...
19/04/2026

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो! 🙏
फक्त *२ मिनिटे* या संदेशासाठी द्या… कारण हा संदेश तुमच्या *पशु-पक्ष्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.*

*आपल्या पशु-पक्ष्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळतंय का?*

आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे पाण्याचे स्रोत दिवसेंदिवस दूषित होत चालले आहेत —
विहीर, नदी, बोअरवेल किंवा साचलेलं पाणी… आपण जे पाणी देतो, ते खरंच सुरक्षित आहे का?

या पाण्यात अनेक घातक घटक असतात —
उच्च *BOD, COD, TSS, चरबी, तेल, ग्रीस, दुर्गंध, अमोनिया, मिथेन, कार्बन डायऑक्साइड* आणि इतर घातक गॅसेस.

जरा विचार करा…
हेच पाणी आपल्या पशु-पक्ष्यांच्या शरीरात जातं!

यामुळे त्यांची पचनक्रिया बिघडते,
रोगप्रतिकारक शक्ती कमी होते,
आजार वाढतात… आणि शेवटी उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो.

परिणाम?
*महागडे उपचार, वाढणारा खर्च आणि आर्थिक नुकसान.*

यावर उपाय म्हणून बाजारात केमिकल औषधे मिळतात…
पण त्यांचे दुष्परिणाम पशु-पक्ष्यांवरच नाही तर माणसांवरही होऊ शकतात.

म्हणूनच CV Industries Private Limited घेऊन आले आहेत एक प्रभावी आणि सुरक्षित उपाय —
“ *प्रिसाई वॉटर कंडिशनर (WRT-7)* ”

हे आहे बायोटेक्नॉलॉजीवर आधारित, १००% नैसर्गिक आणि बिनविषारी प्रोबायोटिक द्रावण.

हे पाण्यातील सेंद्रिय प्रदूषकांचे जैविक विघटन करून
BOD, COD, TSS, चरबी, तेल, ग्रीस, दुर्गंध आणि घातक गॅसेस प्रभावीपणे कमी करते.

परिणामी —
*पाणी स्वच्छ आणि सुरक्षित होतं,*
*पशु-पक्ष्यांचा तणाव कमी होतो,*
*त्यांचं आरोग्य सुधारतं आणि उत्पादन क्षमता वाढते.*

याशिवाय एक मोठा फायदा —
हे प्रोबायोटिक द्रावण पचनसंस्था सुधारण्यास मदत करते,
म्हणून पशु-पक्षी अधिक निरोगी राहतात.

आणि हे सर्व मिळतं अत्यंत किफायतशीर दरात!

फक्त *२०० मिली द्रावणातून तुम्ही सुमारे १०,००० लिटर पाणी शुद्ध करू शकता.*
मोठ्या शेतकऱ्यांपासून ते घरगुती पशुपालकांपर्यंत — सर्वांसाठी परवडणारा उपाय!

म्हणून आजच निवडा —
*प्रिसाई WRT-7 वॉटर कंडिशनर*
पशु-पक्ष्यांचे पिण्याचे पाणी शुद्ध करण्याचा नैसर्गिक आणि शाश्वत मार्ग! 🌱

आमच्या *Facebook* पेजला भेट द्या,
आणि हे प्रॉडक्ट वापरून समाधानी झालेल्या शेतकरी बांधवांचे *खरे अनुभव आणि व्हिडिओ नक्की पहा*. त्यांचा आनंद हेच आमच्या प्रॉडक्टच्या यशाचं रहस्य आहे.
https://www.facebook.com/cvindustries

आजच आपल्या *जवळच्या कृषी सेवा केंद्रावर चौकशी करा*
किंवा आम्हाला *+91 7887 39 39 34* या नंबरवर *WhatsApp* मेसेज करा.

चला,
*शेती आणि पशुपालन उद्योगाला स्वदेशी, विषमुक्त आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दिशा देऊया!* 🌱🇮🇳

08/03/2026
एकदा फक्त विचार करुन बघा की टॉयलेट मध्येच आपल्याला जेवायला वाढलं, तिथेच दिवसभर रहावं लागलं आणि त्याच ठिकाणी झोपावं लागलं...
08/03/2026

एकदा फक्त विचार करुन बघा की टॉयलेट मध्येच आपल्याला जेवायला वाढलं, तिथेच दिवसभर रहावं लागलं आणि त्याच ठिकाणी झोपावं लागलं तर आपली काय अवस्था होईल?

आपण जर पशु (गाय, म्हैस, शेळी, पाळीव प्राणी, उंट, घोडा, वराह) किंवा पक्षी (कुक्कुट, बदक) पालन करत असाल तर आपण आपल्या प्राण्यांशी असेच वागत असतो आणि त्यांची उत्पादन क्षमता देखील कमी करत असतो.

अमोनिया, मिथेन आणि कार्बनडाय ऑक्साईड सारखे अनेक घातक गॅस हे जनावरांच्या मल मूत्रातून बाहेर पडत असतात. ज्या मुळे जनावरं सारखी आजारी पडतात. सतत तणावा खाली राहून त्यांचे वजन कमी होते आणि उत्पादन क्षमता देखील घटते.

त्याच प्रमाणे त्या जागेला येणारा घाण वास, माश्या आणि त्यांची अंडी, गोचीड, जू, पिसवा यामुळे पशु पक्ष्यांची काळजी घेणाऱ्या माणसांचं आरोग्य देखील धोक्यात येतं. कामावर माणसं टिकत नाही.

दुर्गंध पसरत असल्याने वस्ती जवळ असलेल्या पशु आणि पक्षी पालकांना नागरिकांचा रोष सहन करावा लागतो.

यावर उपाय म्हणून अनेक केमिकल औषधे बाजारात उपलब्ध आहेत परंतु त्यांच्या केमिकल रिऍक्शन इतक्या स्ट्राँग आहेत की त्याचा उलटा परिणाम पशु पक्ष्यांवर होताना दिसतो. तसेच असे पशु पक्षी माणसांसाठी देखील घातक ठरू शकतात.

भारतातील पशु पक्षी पालकांच्या या सर्व अडचणींचा अभ्यास करून, बायो टेक्नॉलॉजी च्या संशोधनातून एक दमदार उत्पादन आता उपलब्ध आहे prisai® LRT-7 लिटर कंडिशनर.

मित्र जीवाणूंच्या मदतीने तयार केलेले हे प्रोबायोटिक द्रावण हे पशु पक्षी पालकांसाठी वरदान सिध्द होत आहे.

पशु पक्षी फार्म मध्ये prisai® LRT-7 लिटर कंडिशनर ची फवारणी केल्यास काही मिनिटांत अमोनिया, मिथेन, कार्बनडाय ऑक्साईड आदी वायूंचे विघटन होऊन फार्म दुर्गंधी मुक्त होतो. त्यामुळे पशु पक्ष्यांच आरोग्य चांगलं राहतं. हवा स्वच्छ राहिल्याने पशु पक्षी तणावात राहत नाही आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होते. तसेच दुर्गंध नाहीसा झाल्याने काम करणारे कामगार तसेच आस पासच्या नागरिकांना देखील त्रास होत नाही.

prisai® LRT-7 लिटर कंडिशनर च्या 200 मिली द्रावणात साधारण 40,000 स्क्वेअर फूट परिसर फवारला जातो. त्यामुळे मोठ्या पशु पक्षी पालकां पासून ते घरगुती पशु पक्षी पालकां पर्यंत सर्वांना सहज परवडेल असे हे उत्पादन आहे.

पूर्णपणे नैसर्गिक असलेले हे प्रोबायोटिक द्रावण पशु पक्ष्यांच्या शरीरावर पडले किंवा त्यांच्या पोटात गेले तरी कोणताही अपाय होत नाही, उलट प्रोबायोटिक पचन संस्था सुधारण्यास मदतच करतात. असे थेट आणि अप्रत्यक्ष फायदा देणारे prisai® LRT-7 लिटर कंडिशनर हे पशु पक्षी पालन व्यवसायासाठी वरदान ठरत आहे.

prisai® LRT-7 लिटर कंडिशनर म्हणजे पशु पक्षांपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याचा नैसर्गिक आणि शाश्वत मार्ग.

CV INDUSTRIES PRIVATE LIMITED

Contact. :- +91 7887 39 39 34

Email. :- [email protected]

Website. :- prisai.in

Website. :- cvindustries.in

आपल्या पशु पक्ष्यांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध आहे का?वाढत्या प्रदूषणा मुळे पाण्याचे स्रोत दिवसेंदिवस प्रदूषित होत चाल...
08/03/2026

आपल्या पशु पक्ष्यांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध आहे का?

वाढत्या प्रदूषणा मुळे पाण्याचे स्रोत दिवसेंदिवस प्रदूषित होत चालले आहेत. अशा परिस्थितीत पशु (गाय, म्हैस, शेळी, पाळीव प्राणी, उंट, घोडा, वराह) किंवा पक्षी (कुक्कुट, बदक) पालनाचा व्यवसाय करणाऱ्यांसमोर शुध्द पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

विहीर, नदी, साचलेले पाणी किंवा बोअर अशा अनेक ठिकाणचं पाणी पशु पक्ष्यांना पाजले जाते ज्यामध्ये खालील घटक आढळतात.

* उच्च जैवरासायनिक ऑक्सिजन मागणी (BIOCHEMICAL OXYGEN DEMAND - BOD)
* उच्च रासायनिक ऑक्सिजन मागणी (CHEMICAL OXYGEN DEMAND - COD)
* एकूण निलंबित घन पदार्थ (TOTAL SUSPENDED SOLIDS - TSS)
* चरबी (FAT)
* तेल (OIL)
* ग्रीस (GREASE)
* दुर्गंध
* अमोनिया
* मिथेन
* कार्बन डाय ऑक्साईड
* इतर घातक गॅसेस

वरील घटक असलेले पाणी पिऊन पशु पक्षी आजारी पडतात. आणि मग महागड्या औषध उपचारांमुळे पशु पालकांचं आर्थिक नुकसान होतं. म्हणूनच व्यवसाय म्हणून पशु पक्षी पालन करणाऱ्या पालकांनी पिण्याचा पाणी अत्यंत काळजीपूर्वक शुध्द करून घेतलं पाहिजे.

यावर उपाय म्हणून अनेक केमिकल औषधे बाजारात उपलब्ध आहेत परंतु त्यांच्या केमिकल रिऍक्शन इतक्या स्ट्राँग आहेत की त्याचा उलटा परिणाम पशु पक्ष्यांवर होताना दिसतो. तसेच असे पशु पक्षी माणसांसाठी देखील घातक ठरू शकतात.

prisai® WRT-7 (वॉटर कंडिशनर) हे बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं एक नैसर्गिक वॉटर कंडिशनर आहे. ज्याचे प्रगत सूत्र पाण्यातील सेंद्रिय प्रदूषकांच्या जैविक विघटनाची प्रक्रिया वाढवते. ज्यामुळे जैवरासायनिक ऑक्सिजन मागणी (BIOLOGICAL OXYGEN DEMAND - BOD), रासायनिक ऑक्सिजन मागणी (CHEMICAL OXYGEN DEMAND -COD), एकूण निलंबित घन पदार्थ (TOTAL SUSPENDED SOLIDS -TSS), चरबी (FAT), तेल (OIL), ग्रीस (GREASE), दुर्गंध तसेच अमोनिया, मिथेन, कार्बन डाय ऑक्साईड व इतर घातक गॅसेस प्रभावीपने कमी होतात. परिणामी पशु पक्ष्यांचे आरोग्य उत्तम राहून तसेच त्यांच्यावरील तणाव कमी होऊन त्यांच्या उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होते.

पूर्णपणे नैसर्गिक असलेले हे प्रोबायोटिक द्रावण पशु पक्ष्यांची पचन संस्था सुधारण्यास मदत करतात. असे थेट आणि अप्रत्यक्ष फायदा देणारे prisai® WRT-7 (वॉटर कंडिशनर) हे पशु पक्षी पालन व्यवसायासाठी वरदान ठरत आहे.

prisai® WRT-7 (वॉटर कंडिशनर) च्या 200 मिली द्रावणात साधारण 10,000 लिटर पाणी शुद्ध होते. त्यामुळे मोठ्या पशु पक्षी पालकां पासून ते घरगुती पशु पक्षी पालकां पर्यंत सर्वांना सहज परवडेल असे हे उत्पादन आहे.

prisai® WRT-7 (वॉटर कंडिशनर) म्हणजे पशु पक्ष्यांचे पिण्याचे पाणी शुद्ध करण्याचा नैसर्गिक आणि शाश्वत मार्ग.

CV INDUSTRIES PRIVATE LIMITED

Contact. :- +91 7887 39 39 34

Email. :- [email protected]

Website. :- prisai.in

Website. :- cvindustries.in

01/03/2026

⚜️💵

01/03/2026


palan
⚜️💵

Address

14-B, NIRMAN VILLA, NIRMAN NAGAR, VISE MALA, COLLEGE Road
Nashik
422005

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

07887393934

Alerts

Be the first to know and let us send you an email when CV Industries Private Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CV Industries Private Limited:

Shortcuts

Share