Anand Agro Group Nashik

Anand Agro Group Nashik Integrated contract broiler poultry farming.

We produce VenCobb hatching eggs, day one chicks , poultry feed , soya meal , soya oil , ProChicken retail stores , biogas ,direct maize & soyabean purchase from 20000+ farmer and 30 lakh live broiler birds .

Anand Agro Group successfully done its Annual Meet 2025–26 on 23rd May 2026 at Hotel Palm Spring, Nashik with great enth...
24/05/2026

Anand Agro Group successfully done its Annual Meet 2025–26 on 23rd May 2026 at Hotel Palm Spring, Nashik with great enthusiasm and team spirit.

The event was graced by the presence of our Hon’ble Chairman, CEO, Directors, Senior HODs, Staff members & our awesome Trainers who came together to celebrate achievements, share future goals, and strengthen our commitment towards growth and excellence.

The Annual Meet served as a platform for inspiration, collaboration, and recognition of collective efforts that continue to drive Anand Agro Group forward.

A heartfelt Thank you to everyone who contributed to making this event successful and memorable.

Together We Prosper 💐💐🙏🙏

We are Hiring!!!  # Anand Agro Group Nashik
19/05/2026

We are Hiring!!! # Anand Agro Group Nashik

✨ अभिमानाचा क्षण ✨“राजमाता जिजाऊ उद्योगरत्न पुरस्कार २०२६” 🏆मिळाल्याबद्दल सौ. श्रुती आहिरे-नाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन!...
25/03/2026

✨ अभिमानाचा क्षण ✨

“राजमाता जिजाऊ उद्योगरत्न पुरस्कार २०२६” 🏆
मिळाल्याबद्दल सौ. श्रुती आहिरे-नाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎉

हा मानाचा पुरस्कार सौ. हिमगौरी आढके (महापौर, नाशिक) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्व, जिद्द आणि नेतृत्वाच्या बळावर त्यांनी मिळवलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी व गौरवास्पद आहे. 💐
आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

भारत-गल्फ देशातील सव्वा कोटी अंड्यांची निर्यात गेल्या दहा दिवसापासून ठप्प - श्री.उद्धव आहिरे, चेअरमन, आनंद ॲग्रो ग्रुप
13/03/2026

भारत-गल्फ देशातील सव्वा कोटी अंड्यांची निर्यात गेल्या दहा दिवसापासून ठप्प - श्री.उद्धव आहिरे, चेअरमन, आनंद ॲग्रो ग्रुप

PoultryBusiness Marathi is the 24*7 Mara...

Anand Agro Group, Nashik organized a Thailand Leadership Retreat for our Senior Management Team from 22nd–26th February ...
28/02/2026

Anand Agro Group, Nashik organized a Thailand Leadership Retreat for our Senior Management Team from 22nd–26th February 2026.

Along with enjoyment, the retreat focused on Team Bonding, Leadership alignment, and Strategic goal setting — strengthening collaboration and renewing our vision for future growth.

At Anand Agro Group, we believe on strong teams build strong organizations.

“AGRICULTURE – Icons of Nashik” या कार्यक्रमांतर्गत कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळा सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘सका...
17/02/2026

“AGRICULTURE – Icons of Nashik” या कार्यक्रमांतर्गत कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळा सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘सकाळ’ आणि ‘अ‍ॅग्रोवन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी आनंद अ‍ॅग्रो उद्योग समूहाचे चेअरमन श्री. उद्धव आहिरे यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
तसेच नाशिकमधील कृषी क्षेत्रातील इतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सातपूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या व...
17/02/2026

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सातपूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळांतर्गत ‘नवउद्योजक’ या एकदिवसीय कार्यशाळेत अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल पाटील व प्रमुख अतिथी म्हणून ‘आनंद ॲग्रो’च्या संचालिका सौ. वैशाली आहिरे उपस्थित होत्या.

सौ वैशाली मॅडम यांनी ‘आनंद ॲग्रो’ची सुरुवातीपासूनची वाटचाल आणि एक हजार कोटी रुपयांपर्यंतच्या उलाढालीचा प्रवास सांगितला. तसेच आपल्या अंगी असलेले उद्योजक घडवण्यासाठी तरुणांनी कोणत्याही गोष्टी जीवनात अंगिकाराव्यात, याविषयी मार्गदर्शन केले.

17/02/2026

Switching to solar energy is a viable proposition for industries that must operate around the clock and are in states with high grid tariffs. S & P Feeds, a part of Anand Agro Group, a food...

आनंद ॲग्रो उद्योग समूहाचे चेअरमन मा. श्री. उद्धव आहिरे यांचे “उद्यमशीलतेची पेरणी : यशाचे पीक” या विषयावरील प्रेरणादायी व...
13/02/2026

आनंद ॲग्रो उद्योग समूहाचे चेअरमन मा. श्री. उद्धव आहिरे यांचे “उद्यमशीलतेची पेरणी : यशाचे पीक” या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान वसंत व्याख्यानमाला, नाशिक यांच्या “घागर मे सागर” या पुस्तकात प्रकाशित झाले आहे.

या व्याख्यानाच्या सारांशातून मेहनत, दूरदृष्टी आणि सातत्य यांच्या बळावरच यशाचे भरघोस पीक घेता येते, हा प्रभावी आणि प्रेरणादायी संदेश मिळतो.

Address

Harsh Anand Appt. , Floor No. 201/301, College Road , Yeolekar Mala
Nashik
422005

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anand Agro Group Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anand Agro Group Nashik:

Share