JSU - The Jagtap Group.

JSU - The Jagtap Group. 𝗝𝗮𝘆 𝗦𝗵𝗶𝘃𝗿𝗮𝘆 𝗨𝗱𝘆𝗼𝗴 𝗦𝗮𝗺𝘂𝗵 𝗣𝘃𝘁.𝗟𝘁𝗱.
𝖨𝗇𝖿𝗋𝖺 & 𝖣𝖾𝗏𝖾𝗅𝗈𝗉𝖾𝗋𝗌 | 𝖱𝗈𝖺𝖽𝗌 | 𝖡𝗋𝗂𝖽𝗀𝖾𝗌 | 𝖶𝖺𝗍𝖾𝗋 & 𝖣𝗋𝖺𝗂𝗇𝖺𝗀𝖾 | 𝖢𝗂𝗏𝗂𝗅 𝖢𝗈𝗇𝗌𝗍𝗋𝗎𝖼𝗍𝗂𝗈𝗇
📍 𝖭𝖺𝗌𝗁𝗂𝗄, 𝖬𝖺𝗁𝖺𝗋𝖺𝗌𝗁𝗍𝗋𝖺 | 📞 7030304060

Happy Ram Navami 🙏May Lord Ram bless you with peace, prosperity & success.JSU | The Jagtap Group
26/03/2026

Happy Ram Navami 🙏
May Lord Ram bless you with peace, prosperity & success.

JSU | The Jagtap Group

नाशिक जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस दलाच्या कर्तव्य, धैर्य आणि समर्पणाला मनःपूर्वक सलाम! 👮‍♂...
12/03/2026

नाशिक जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस दलाच्या कर्तव्य, धैर्य आणि समर्पणाला मनःपूर्वक सलाम! 👮‍♂️🚔

दैनिक सकाळ आयोजित “पोलीस सन्मान” सोहळ्यात JSU – The Jagtap Group ला Associate Partner म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला, याचा आम्हाला अभिमान आहे.

समाजाच्या सुरक्षिततेसाठी अविरत सेवा देणाऱ्या पोलीस अधिकारी व जवानांच्या कार्याला सन्मान देण्यासाठी आयोजित या उपक्रमात सहभागी होणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे.

नाशिकच्या विकासासोबत समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक घटकासोबत उभे राहणे, हीच आमची बांधिलकी आहे.

🚩 JSU – The Jagtap Group









Address

Vise Mala, College Road
Nashik
422005

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JSU - The Jagtap Group. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share