Manoj Khande Patil

Manoj Khande Patil Buisnessman, Enterpuner, Socail Worker.

19/03/2026

*┈┉┅━❀꧁ω❍ω꧂❀--*
गुरुवार, दि. १९ एप्रिल २०२६...
शालीवाहन शके १९४८ चा चैत्र पाडवा.

मराठी वर्षाच्या प्रथम दिवसासाठी हार्दिक शुभेच्छा!

येणारे नवीन वर्ष आपणांस आनंदाचे ऐश्वर्याचे आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..

*गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*
🙏🏻🙏🏻🙏🏻

राष्ट्रपिता महात्मा गांधी जी यांच्या जयंतीनिमित् विनम्र अभिवादन !!!!
02/10/2025

राष्ट्रपिता महात्मा गांधी जी यांच्या जयंतीनिमित् विनम्र अभिवादन !!!!

 #लग्न_समारंभ_भेट ...!🔶 आज ओतूर जि.पुणे येथे आमचे बंधू व्यवसायाने सी.ए असलेले श्री.जयदत्त मुक्तिराम खांडे परिवार व भिताड...
12/08/2025

#लग्न_समारंभ_भेट ...!

🔶 आज ओतूर जि.पुणे येथे आमचे बंधू व्यवसायाने सी.ए असलेले श्री.जयदत्त मुक्तिराम खांडे परिवार व भिताडे परिवार यांच्या विवाह सोहळ्यास आमचे गावातील सहकारी मित्र शैलेश देवा कुलकर्णी यांच्यासह उपस्थित राहून नववधू-वरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या !!!!!

I gained 202 followers in the past 90 days! Thank you all for your continued support. I could not have done it without y...
12/08/2025

I gained 202 followers in the past 90 days! Thank you all for your continued support. I could not have done it without you. 🙏🤗🎉

आदरणीय गुरुवर्य शिवसेना मुख्यनेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय,कार्यक्षम उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी भाई शिंदे साहेबआपणा...
09/02/2025

आदरणीय गुरुवर्य शिवसेना मुख्यनेते,
महाराष्ट्राचे लोकप्रिय,कार्यक्षम
उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी भाई शिंदे साहेब
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!!
आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा,
आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार सा...
12/12/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा. साहेब आपणास उदंड आणि प्रदीर्घ आयुष्य लाभो, याच सदिच्छा!

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला...
09/10/2024

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला...
09/10/2024

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

मनोज खांडे पाटील
युवा उद्योजक
ठाणे/बीड

सन्माननीय राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना धनंजयजी मुंडे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच...
14/07/2024

सन्माननीय राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना धनंजयजी मुंडे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपल्या हातुन राज्यातील जनतेची,शेतकरी-बळीराजाची सेवा कायम घडो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.!🎂💐
Dhananjay Munde

जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.अमरसिंहजी पंडित साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छासाहेब शतायुषी...
31/05/2024

जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.अमरसिंहजी पंडित साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
साहेब शतायुषी व्हा.

Address

Thane/Beed
Navi Mumbai

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 6:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manoj Khande Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share