02/03/2023
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता आरटीई (RTE) अंतर्गत २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होणार आहे, तरी नवी मुंबई मधील RTE मध्ये पात्र असलेल्या पाल्यांच्या पालकांनी खालील लिंक वर जावुन फॅार्म भरावा.
अन्यथा मनसे नेरुळ सेक्टर च्या शाख़ेत संपर्क करा संध्याकाळी ७-१०
https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex
आपले नम्र
अनुष्का देसाई
(मनसे प्रतिनिधि)
अभिजीत देसाई
शहर सहसचिव - मनसे, नवी मुंबई.
संपर्क - +91 93266 55080