OMKAR Construction

OMKAR Construction Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from OMKAR Construction, Construction Company, Nigdi, Pune, Nigdi.

Recently completed project Location:-Tamhanewasti, chikhali,pune
13/11/2022

Recently completed project
Location:-Tamhanewasti, chikhali,pune

*आम्ही घेऊन येत आहोत आपल्या जागेचे बांधकामासाठी खास ऑफर ते पण आपल्या बजेटमध्ये.....* *प्लिंथ पासून ते रूम ताबा देण्यात य...
07/10/2022

*आम्ही घेऊन येत आहोत आपल्या जागेचे बांधकामासाठी खास ऑफर ते पण आपल्या बजेटमध्ये.....*

*प्लिंथ पासून ते रूम ताबा देण्यात येई पर्यंत....*

*1)*प्लिंथ*:-जमिनीपासून खाली खड्डा खोदाई करून फुटींग, 6"वीट बांधकाम मध्ये 5000 ltr पाणी टाकी व त्याला *प्लास्टर, वॉटरप्रूफ*, *Rcc स्लॅब* झाकण करून प्लिंथ बीम करून मुरूम भरून धुमस करून Pcc करण्यात येईल.

*2)*स्लॅब* :- ड्रॉइंगप्रमाणे कॉलम, जिना, स्लॅब, बांधकाम, प्लास्टर करण्यात येईल.

*(*सिमेंट*:- बिर्ला सुपर/शक्ती/जेके)

*(*काँक्रीट*:-खडी,क्रसंड, वाळू योग्य प्रमाणात वापर करण्यात येईल)*

*(वीट बांधकामासाठी 6"ठोकळा वीट व प्लास्टर आतील बाजूससनला बाहेर बाजूस डब्बा प्लास्टर)*

*3)*टाईल्स*:-*2'×2' नॅनो व्हेरिफाईड संपूर्ण फ्लोअरिंग व 3" स्केटिंग, मेन डोअर स्टीलग्रॅनाईट फ्रेम, विंडो फ्रेम स्टीलग्रॅनाईट मध्ये करण्यात येईल*

*4)*प्लंबिंग*:-पाईप फिटींग कन्सिल्ड (UPVC),सोलर वॉटर पॉईंट असेल.

*5)*वायरिंग*:- फिटिंग कन्सिल्ड (पॉलिकॅब वायर मध्ये)असेल

*6)*विंडो*:- 3 ट्रॅक विंडो ॲल्युमिनियम कलर कोटेड असेल

*7)*डोअर*:- मेन व बेडरूम सनमाईक,फ्लॅशडोअर,बाथरूम मध्ये स्टीलग्रॅनाईट फ्रेम मध्ये पीव्हीसी डोअर

*8)*किचन*:-स्टील ग्रॅनाईट टॉप,4'किचनकट्या वरती टाईल्स, स्टेनलेसस्टील सिंक भांडे.

*9)*कलर*:- रूम मध्ये ओईलबोंड व बाहेर अपेक्स.

*10)*टेरेस*:-टेरेस वर 1000 लिटर पाणी टाकी फिटिंग, 3' पॅरापिट वॉल विट बांधकामा मध्ये.

*वरील संपूर्ण काम लेबर आणि मटेरियल सहित 1350रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे करण्यात येईल*

*संपर्क*:-ओंकार गायकवाड (B.E.civil Diploma in civil)
*मोबा*:- 9011524209, 8329266626

ओंकार कन्स्ट्रक्शन घेऊन येत आहे संपूर्ण बांधकाम  १२०० ते १५००/- रुपये पर स्क्वैयर फीट (₹1200 to 1500/-Rs per sq ft) मध्य...
07/10/2022

ओंकार कन्स्ट्रक्शन घेऊन येत आहे संपूर्ण बांधकाम १२०० ते १५००/- रुपये पर स्क्वैयर फीट (₹1200 to 1500/-Rs per sq ft) मध्ये

संपर्क:-ओंकार गायकवाड ( B.E.Civil, Dip Civil)
मो नंबर:-8329266626,9011524209

ओंकार कन्स्ट्रक्शन घेऊन येत आहे संपूर्ण बांधकाम  १२०० ते १५००/- रुपये पर स्क्वैयर फीट (₹1200 to 1500/-Rs per sq ft) मध्य...
20/09/2021

ओंकार कन्स्ट्रक्शन घेऊन येत आहे संपूर्ण बांधकाम १२०० ते १५००/- रुपये पर स्क्वैयर फीट (₹1200 to 1500/-Rs per sq ft) मध्ये

संपर्क:-ओंकार गायकवाड ( B.E.civil)
मो नंबर:-8329266626,9011524209
पत्ता:- त्रिमूर्ती हौसिंग सोसाइटी , त्रिवेनीनगर,निगडी, पुणे

बांधकाम करताय मग चिंता कशाला आमी आहोत ना!घराच्या बांधकामाच्या नकाशापासुन ते रंग कामा पर्यंत आमची तुम्हाला 100%साथ.1200/-...
01/09/2021

बांधकाम करताय मग चिंता कशाला आमी आहोत ना!घराच्या बांधकामाच्या नकाशापासुन ते रंग कामा पर्यंत आमची तुम्हाला 100%साथ.

1200/- ते 1500/- रुपये चौरस फुट दराने संपुर्ण बांधकाम रो हाउस असो वा बंगलो, कमर्शियल बिल्डिंग असो वा रेसिडेन्शिअल बिल्डिंग असो.....

बांधकाम क्षेत्रांमधे विश्वस्णिय नाव कारण आमच्याकडे मिळतात खालील सुविधा.

१)सर्व प्रकारचे बिल्डिंग प्लन.
२)बांधकाम परवाना.
३)3D इलीवेशन प्लन.
४)RCC डिज़ाइन.
५)इंटरिअर डिज़ायनर्सची टीम.
६)मजबूत स्ट्कचर.
७)इलिवेशन व डिज़ाइन प्रमाणे आकर्षक काम.
८)उत्तम व दर्जेदार बिल्डिंग मटेरियल.
९) कामावर वैयक्तिक लक्ष.

अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा
नाव:-ओंकार गायकवाड(B.E.Civil, Diploma Civil)
मोबा:-9011524209,8329266626.

*आम्ही घेऊन येत आहोत आपल्या जागेचे बांधकामासाठी खास ऑफर ते पण आपल्या बजेटमध्ये.....* *प्लिंथ पासून ते रूम ताबा देण्यात य...
25/08/2021

*आम्ही घेऊन येत आहोत आपल्या जागेचे बांधकामासाठी खास ऑफर ते पण आपल्या बजेटमध्ये.....*

*प्लिंथ पासून ते रूम ताबा देण्यात येई पर्यंत....*

*1)*प्लिंथ*:-जमिनीपासून खाली खड्डा खोदाई करून फुटींग, 6"वीट बांधकाम मध्ये 5000 ltr पाणी टाकी व त्याला *प्लास्टर, वॉटरप्रूफ*, *Rcc स्लॅब* झाकण करून प्लिंथ बीम करून मुरूम भरून धुमस करून Pcc करण्यात येईल.

*2)*स्लॅब* :- ड्रॉइंगप्रमाणे कॉलम, जिना, स्लॅब, बांधकाम, प्लास्टर करण्यात येईल.

*(*सिमेंट*:- बिर्ला सुपर/शक्ती/जेके)

*(*काँक्रीट*:-खडी,क्रसंड, वाळू योग्य प्रमाणात वापर करण्यात येईल)*

*(वीट बांधकामासाठी 6"ठोकळा वीट व प्लास्टर आतील बाजूससनला बाहेर बाजूस डब्बा प्लास्टर)*

*3)*टाईल्स*:-*2'×2' नॅनो व्हेरिफाईड संपूर्ण फ्लोअरिंग व 3" स्केटिंग, मेन डोअर स्टीलग्रॅनाईट फ्रेम, विंडो फ्रेम स्टीलग्रॅनाईट मध्ये करण्यात येईल*

*4)*प्लंबिंग*:-पाईप फिटींग कन्सिल्ड (UPVC),सोलर वॉटर पॉईंट असेल.

*5)*वायरिंग*:- फिटिंग कन्सिल्ड (पॉलिकॅब वायर मध्ये)असेल

*6)*विंडो*:- 3 ट्रॅक विंडो ॲल्युमिनियम कलर कोटेड असेल

*7)*डोअर*:- मेन व बेडरूम सनमाईक,फ्लॅशडोअर,बाथरूम मध्ये स्टीलग्रॅनाईट फ्रेम मध्ये पीव्हीसी डोअर

*8)*किचन*:-स्टील ग्रॅनाईट टॉप,4'किचनकट्या वरती टाईल्स, स्टेनलेसस्टील सिंक भांडे.

*9)*कलर*:- रूम मध्ये ओईलबोंड व बाहेर अपेक्स.

*10)*टेरेस*:-टेरेस वर 1000 लिटर पाणी टाकी फिटिंग, 3' पॅरापिट वॉल विट बांधकामा मध्ये.

*वरील संपूर्ण काम लेबर आणि मटेरियल सहित 1200रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे करण्यात येईल*

*संपर्क*:-ओंकार गायकवाड (B.E.civil Diploma in civil)
*मोबा*:- 9011524209, 8329266626

24/08/2021

ओंकार कन्स्ट्रक्शन घेऊन येत आहे pimpri chichwad area मधे संपूर्ण बांधकाम फक्त रुपये 1299/- पर स्क्वैयर फीट (₹1299/-per sq ft) मध्ये

संपर्क:-ओंकार गायकवाड ( B.E.civil)
मो नंबर:-8329266626,9011524209
पत्ता:- त्रिमूर्ती हौसिंग सोसाइटी , त्रिवेनीनगर,निगडी, पुणे

Address

Nigdi, Pune
Nigdi
411062

Telephone

+919011524209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when OMKAR Construction posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to OMKAR Construction:

Share