PMCC Rain water Harvesting system Osmanabad

PMCC Rain water Harvesting system Osmanabad पाऊस पाणी संकलन.

22/03/2026
पाऊस पाणी संकलन करणे गरजेचे..वर्तमान कालावधीमध्ये पाऊस भरपूर पडत आहे परंतु हे पावसाचे पाणी नदी,नाले उतार याद्वारे इतरत्र...
21/09/2025

पाऊस पाणी संकलन करणे गरजेचे..
वर्तमान कालावधीमध्ये पाऊस भरपूर पडत आहे परंतु हे पावसाचे पाणी नदी,नाले उतार याद्वारे इतरत्र वाहून जाते, सदरील पावसाचे पाणी आपल्या भूपृष्ठामध्ये जाणे महत्वाचे आहे यासाठी अगोदरच पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवण्यासाठी पावसाच्या पाण्याचे जमिनीमध्ये पाणी कशा पद्धतीने मुरेल याचा विचार करून पुनर्भरण करणे गरजेचे आहे जेणे करून पाणी टंचाईच्या काळात आपल्याला ते पाणी उपयोगात येईल आणि टंचाईवर मात करता येईल.

Address

Near Solapur-Dhule Road, Sanja Road, Shiaji Nagar
Osmanabad
413501

Telephone

+919763263470

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PMCC Rain water Harvesting system Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PMCC Rain water Harvesting system Osmanabad:

Share