Biome Technologies

Biome Technologies Biome: Biotechnology driven Startup. We provide nature based technology solutions for Sustainability

25/05/2026

“मातीमध्ये पिकं एकमेकांशी कसं बोलतात, वेगवेगळ्या केमिकल्सचा मातीमध्ये कसा व्यवहार होतो आणि माती परीक्षण कसं करायचं…
या सगळ्या गोष्टी आम्हाला कृषी रसायने साक्षरता अभियानातून शिकायला मिळाल्या.” 🌱

— श्रीमती. वेदांगी निळेकर,
छत्रपती संभाजीनगर.

योग्य ज्ञान आणि वैज्ञानिक शेती पद्धतीमुळे उत्पादन खर्च कमी करून अधिक चांगलं उत्पादन घेणं शक्य आहे 🚜✨

तुम्ही सुद्धा कृषी रसायने साक्षरता अभियानातून प्रशिक्षण घेऊन तुमच्या शेती आणि मातीतील बारकावे समजून घ्या.

📞 अधिक माहितीसाठी व प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी संपर्क :
9559195005 / 9256570101

#कृषीरसायनेसाक्षरताअभियान #मातीपरीक्षण #शेतकरी #प्रगतशेती

🏆🌍 कधी कधी एखादा क्षण अनेक वर्षांच्या संघर्षाचे उत्तर देऊन जातो...अत्यंत आनंद आणि कृतज्ञतेने सांगतो की Biome Technologie...
23/05/2026

🏆🌍 कधी कधी एखादा क्षण अनेक वर्षांच्या संघर्षाचे उत्तर देऊन जातो...

अत्यंत आनंद आणि कृतज्ञतेने सांगतो की Biome Technologies Pvt. Ltd. आणि Soilometer® यांची (संयुक्त राष्ट्रसंघ) ची संस्था असलेल्या World Intellectual Property Organization* च्या * 2026* साठी जगातील *33 Finalists* मध्ये निवड झाली आहे.

126 देशांतील 1300+ Applications मधून झालेली ही निवड म्हणजे केवळ एक सन्मान नाही, तर भारतीय Innovation, Patent आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित संशोधनाला मिळालेली जागतिक दाद आहे. 🇮🇳🌍

एका छोट्या शहरातील प्रयोगशाळेत सुरू झालेला प्रवास आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक व्यासपीठापर्यंत पोहोचला आहे.

याचा अर्थ असा आहे की—
✅ भारतीय संशोधन जागतिक दर्जाचे आहे.
✅ शेतीतील समस्यांवर भारतातून जागतिक उपाय निर्माण होऊ शकतात.
✅ मातीच्या आरोग्यासारखा दुर्लक्षित विषयही जगाच्या केंद्रस्थानी येऊ शकतो.
✅ पेटंट, विज्ञान आणि सामाजिक परिणाम यांचा संगम जग मान्य करत आहे.

https://www.wipo.int/en/web/awards/global/2026

हा सन्मान आमच्या Team, Mentors, Investors, Partners आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या शेतकरी बांधवांचा आहे. 🙏🌾

स्वप्न मोठं असेल, उद्देश प्रामाणिक असेल आणि मेहनत सातत्यपूर्ण असेल तर जग तुमची दखल घेतंच.

मनःपूर्वक धन्यवाद! ❤️

– डॉ. प्रफुल्ल गाडगे.

Founder & CEO, Biome Technologies Pvt. Ltd.
Shivraj Singh Chouhan
Ministry of Agriculture & Farmer’s Welfare, Government of India Ministry of Electronics & Information Technology, Government of India
: Innovation Entrepreneurship SMEs Startups IP GlobalImpact StartupLife InnovationForGood BiomeTechnologies Innovation DeepTech SoilHealth StartupIndia ProudMomentForIndia

22/05/2026

“यूट्यूबवर शेतीचे व्हिडिओ बघताना मिळालेली एक माहिती…
आज त्यांच्या शेतीत मोठा बदल घडवून आणत आहे!” 🚜🔥

श्री प्रमोद घाडगे
मु.पो. रेहमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा
हे ऊस, आले आणि सोयाबीन पिकांची शेती करतात 🌱

प्रगत शेती कशी करावी, शेतीतील खर्च कसा कमी करावा आणि उत्पादन कसं वाढवावं…
यासाठी माहिती शोधत असताना त्यांना Biome बद्दल समजलं.

त्यानंतर त्यांनी Biome च्या
“कृषी रसायने साक्षरता अभियान” मधून प्रशिक्षण घेतलं
आणि शेतीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला 💪

आज ते स्वतः त्यांचा अनुभव सांगत आहेत…
कारण योग्य मार्गदर्शन आणि वैज्ञानिक शेती पद्धती
शेतकऱ्याचं भविष्य बदलू शकतात! 🌾

तुम्ही सुद्धा कृषी रसायने साक्षरता अभियानातून प्रशिक्षण घेऊन —
✅ शेतीचा खर्च कमी करू शकता
✅ उत्पादन वाढवू शकता
✅ जमिनीची सुपीकता टिकवू शकता
✅ आणि अधिक नफा मिळवू शकता 💰

📞 प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आजच संपर्क करा :
9559195005 / 9256570101

#कृषीरसायनेसाक्षरताअभियान #शे�

21/05/2026

⚠️ आलं लागवडीतील एक छोटी चूक… आणि पूर्ण हंगाम धोक्यात जाऊ शकतो!

अनेक शेतकरी लागवडीवेळी बीज प्रक्रिया टाळतात…
आणि सुरुवातीलाच कंदसड, मर रोग, बुरशी व किडींचा प्रादुर्भाव सुरू होतो 😟

यामुळे —
❌ उगवण कमी होते
❌ रोपांची वाढ खुंटते
❌ मुळे कमकुवत राहतात
❌ उत्पादनात मोठी घट येते

म्हणून आलं लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे ✅🌱

Biome चे
🔹 Phosphotry
🔹 Drenching Special
🔹 Controller

हे घटक कंदाचे संरक्षण करून मातीतील हानिकारक बुरशी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत करतात 💪

तसेच —
✔️ पांढऱ्या मुळांची वाढ
✔️ चांगली उगवण
✔️ जोमदार वाढ
✔️ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सहाय्य करतात 🌿

यंदाच्या हंगामात सुरुवातीलाच योग्य काळजी घ्या…
कारण मजबूत सुरुवात म्हणजेच भरघोस उत्पादनाची पहिली पायरी! 🚜🔥

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा :
9559195005 / 9256570101

#आलंलागवड OrganicFarming Farmers IndianFarmer ModernFarming AgriBusiness FarmingLife AgriTech शेतकरी सेंद्रियशेती कृषी फार्मिंग SoilHealth CropCare PlantHealth Trendi

19/05/2026

🌱 किसान भाई… कहीं आपकी मेहनत और पैसा गलत खाद में तो बर्बाद नहीं हो रहा? 😟💸

कई बार हम महंगे से महंगे खाद डालते हैं…
लेकिन फिर भी फसल कमजोर रहती है, खर्च बढ़ता जाता है और उत्पादन उम्मीद के मुताबिक नहीं मिलता। 🌾

क्योंकि असली समस्या खाद में नहीं… मिट्टी की सही जानकारी ना होने में होती है! ⚠️

अब अंदाज़े से नहीं, वैज्ञानिक तरीके से खेती कीजिए 🚜🧪

Biome के Advanced Soilometer Kit से अब किसान घर बैठे अपनी मिट्टी की पूरी जांच कर सकते हैं —
✅ NPK कितना है
✅ Organic Carbon कितना है
✅ मिट्टी में सूक्ष्मजीवों की स्थिति कैसी है

यानी फसल को क्या चाहिए और कितना चाहिए… अब सब कुछ होगा बिल्कुल साफ! 🌱

🌾 सही माती परीक्षण ➡️ सही खाद ➡️ कम खर्च ➡️ ज्यादा उत्पादन 🚜🔥

आज का स्मार्ट किसान वही है…
जो खाद डालने से पहले मिट्टी को समझता है 💪🌿

📞 अधिक जानकारी के लिए अभी संपर्क करें: 9559195005


[ IndianFarmers AgriTech SoilHealth Kisan Farming 🚜🌾]

🌱 “शेती ही फक्त व्यवसाय नाही, तर पुढच्या पिढीचं भविष्य आहे…”येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक शेती...
19/05/2026

🌱 “शेती ही फक्त व्यवसाय नाही, तर पुढच्या पिढीचं भविष्य आहे…”

येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक शेती, जैविक शेती, माती परीक्षण, पीक व्यवस्थापन आणि कृषी निविष्ठांबाबत सक्षम करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे “ ॲग्री इनपुट ट्रेनिंग प्रोग्राम” 🚜🌾

📍 अनुभवी कृषी संशोधक आणि प्रगतशील शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन
📍 शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाकडे एक मजबूत पाऊल
📍 कमी खर्च, अधिक उत्पादन आणि शाश्वत शेतीचा मार्ग
आपणही सहभागी व्हा आणि आधुनिक कृषी ज्ञानासोबत जोडा स्वतःला. 🌿

📞अधिक माहितीसाठी संपर्क:- 9559195005

#शेतकरीस्वावलंबन #जैविकशेती #कृषिप्रशिक्षण SoilTesting FarmersTraining खरीपहंगाम शेतकरी कृषी_क्रांती

18/05/2026

🌱 तुम्ही टाकत असलेली महागडी खतं खरंच पिकाला उपयोगी पडतात का…?

अनेक वेळा शेतकरी अंदाजाने खतं टाकतो, पण जमिनीत नेमकं काय कमी आहे किंवा जास्त आहे हेच माहित नसतं… आणि इथूनच वाढतो अनावश्यक खर्च. 💰

Biome च्या Advanced Soilometer Kit च्या मदतीने आता शेतकरी घरच्या घरी माती परीक्षण करून जमिनीतील NPK, ऑरगॅनिक कार्बन आणि सूक्ष्मजीवांचे प्रमाण सहज तपासू शकतो. 🧪🌾

योग्य माती परीक्षण ➡️ योग्य खत व्यवस्थापन ➡️ कमी खर्च ➡️ चांगलं उत्पादन 🚜🌱

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा: 9559195005

Krushi IndianFarmers SoilHealth KharifSeason AgriTech 🌾🚜

🌍 Imagine Next 2026 ही Sustainable Innovation Council आयोजित जागतिक स्तरावरील स्पर्धा आहे.या स्पर्धेचा उद्देश जगातील अशा...
16/05/2026

🌍 Imagine Next 2026 ही Sustainable Innovation Council आयोजित जागतिक स्तरावरील स्पर्धा आहे.
या स्पर्धेचा उद्देश जगातील अशा स्टार्टअप्स, संशोधक आणि कंपन्या शोधणे हा आहे, ज्या पृथ्वीसमोरील मोठ्या समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण (Innovative) उपाय तयार करत आहेत.*

या स्पर्धेमध्ये मुख्यतः खालील क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या स्टार्टअप्सचा सहभाग होता:
🌱 Climate Change
🌱 Sustainable Agriculture
🌱 Carbon Reduction
🌱 Circular Economy
🌱 Clean Energy
🌱 Food Security
🌱 Water & Soil Sustainability
🌱 DeepTech Innovations

यामध्ये जगभरातून:
✅ 1500+ स्टार्टअप्स व इनोव्हेशन प्रोजेक्ट्स
✅ 30+ देशांमधून सहभाग
✅ अनेक तज्ञ, गुंतवणूकदार, उद्योग नेते व जागतिक संस्था सहभागी होत्या.

या स्पर्धेमध्ये केवळ व्यवसाय किंवा महसूल पाहिला जात नाही, तर:
👉 Innovation किती वेगळी आहे
👉 पृथ्वी व समाजावर परिणाम किती मोठा आहे
👉 Technology किती scalable आहे
👉 Climate आणि Sustainability मध्ये योगदान किती आहे
👉 भविष्यात जागतिक स्तरावर बदल घडवण्याची क्षमता किती आहे
हे पाहिले जाते.

*Biome Technologies ची निवड Top 50 Planet-First Startups मध्ये झाली* कारण आम्ही:
*🌱 Soil Biology आणि Soil Microbial Health वर DeepTech Innovation विकसित केले
🌱 Soilometer® द्वारे मातीतील सूक्ष्मजीवांचे आरोग्य प्रत्यक्ष शेतात मोजण्याची क्षमता निर्माण केली
🌱 Regenerative Agriculture आणि Biological Farming साठी वैज्ञानिक उपाय दिले
🌱 शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून माती पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला*

*ही निवड केवळ कंपनीसाठी नाही,
तर भारतीय शेती, माती आणि शेतकऱ्यांच्या भविष्याला जागतिक स्तरावर मिळालेली ओळख आहे. 🇮🇳🌱*

— डॉ. प्रफुल्ल गाडगे
Founder & CEO
Biome Technologies Pvt. Ltd.

14/05/2026

🌱 एकदम चहा पावडर सारखं शेणखत! 👌

पारनेर तालुक्यातील पळशी गावचे प्रगतशील शेतकरी श्री. अशोक तांबे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या उकिरड्यावर Decomposer ची फवारणी केली होती.
आज तेच खत शेतात टाकताना त्यांनी स्वतः अनुभव सांगितला की खत एकदम भुसभुशीत आणि चहा पावडरसारखं तयार झालं आहे. 🚜

⚠️ अनेक वेळा शेणखत पूर्ण कुजलेलं नसतं… त्यामुळे पिकांवर हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि नुकसान देखील वाढू शकतं.

✅ Decomposer च्या वापरामुळे शेणखत जलद आणि चांगल्या प्रकारे कुजण्यास मदत होते.
✅ खत भुसभुशीत बनतं
✅ जमिनीसाठी आणि पिकासाठी अधिक फायदेशीर ठरतं 🌾

तुम्ही सुद्धा Decomposer वापरून तुमचं शेणखत पिकासाठी योग्य आणि तयार बनवा.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 95591 95005

#शेती #सेंद्रियशेती #शेतकरी #डीकंपोजर #शेणखत

13/05/2026

🌱 घास पिकात मुळकूज, मर रोग, अळ्या आणि मावा यामुळे त्रास वाढतोय का? 😟

अनेक वेळा घास पिकाची वाढ खुंटते, पिक पिवळं पडतं आणि उत्पादन घटतं…

आता या समस्येवर प्रभावी उपाय 👉 बायोमीचे ट्रायकोडर्मा + फोलिअर स्पेशल

✅ जमिनीतील हानिकारक बुरशी नियंत्रणास मदत
✅ मुळांची वाढ मजबूत
✅ फुटवा वाढण्यास मदत 🌱
✅ घास हिरवागार आणि दाट होण्यास मदत 🌿
✅ अधिक चारा आणि जास्त उत्पादन 🚜🐄

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
9559195005

#घास #घासपीक #चारा #शेती #शेतकरी Agriculture Farming Biomy Trichoderma फोलिअरस्पेशल मुळकूज मररोग GreenFodder FarmReels कृषी

Address

Daithane Gunajal
Parner
414103

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919559195005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Biome Technologies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Biome Technologies:

Share