27/11/2025
बाभलगाव गटातील सर्व 13 गावातील माझ्या सहकाऱ्यांना विनंती करण्यात येते की,वंचित बहुजन आघाडी मार्फत मला उमेदवारी देण्यासाठी व त्या संबंधी गटातील मतदाराशी विचार विनिमय करण्यासाठी जिल्हा स्तरावरून व तालुका स्तरावरून पक्षाचे पदाधिकारी उद्या पाथरी येथे येत आहेत.
तरी या ग्रुप मधील सर्व माझ्या सहकाऱ्यांनी व मित्र परिवाराने दि 28/11/2025 रोजी जुनी आंनदवन शाळा, पोलीस कवॉटर च्या मागे माजलगाव रोड पाथरी येथे ठीक 11 वाजता उपस्थित राहून माझ्या उमेदवारी चे समर्थन करावे ही विनंती 🙏
डॉ सलीम अमीन शेख
कार्यकर्ता, वंचित बहुजन आघाडी.