BJS SGM Industrial Training Center

BJS SGM Industrial Training Center Bhartiya Jain sanghatna
Sakkarbai Gulabchandji Muttha ITI
BJS is Non profits Organisation and so

11/04/2026
Realy
28/08/2025

Realy

AURANGABAD ITI APPRENTICESHIP
25/01/2025

AURANGABAD ITI APPRENTICESHIP

24/01/2025

FTCPL TPA NO - TPA11212700016
फुलंब्री टेक्स्ट कॉम प्रायव्हेट लिमिटेड (FTCPL), भारतात मानव संसाधन व्यवस्थापन आणि तैनातीचा ४० वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. सध्या आम्ही जवळपास ५० पेक्षा जास्त प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सेवा पुरवत आहोत,आणि जवळपास ५००० पेक्षा जास्त कामगार सध्या आमच्या कंपनीत काम करत आहेत. कामगारांचे आणि कंपनीच्या कामाचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी कंपनीकडे तज्ञ व अनुभवी Management ची Team आहे.
फुलंब्री टेक्स्ट कॉम प्रायव्हेट लिमिटेड गुणवत्ता व्यवस्थापनासाठी ISO प्रमाणित कंपनी आहे. फुलंब्री टेक्स्ट कॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापन, गुणवत्ता, सुरक्षितता आणि सरकारी नियम व कायद्याचे काटेकोरपणे पालन करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनी सध्या संपूर्ण भारत भर सर्व क्षेत्रातील आमच्या ग्राहकांना मनुष्यबळ पुरवत आहे. कंपनीच्या पॅन इंडिया उपस्थिती मुळे विद्यार्थांना अनेक उत्तम नोकरीच्या संधीं मधून आपल्या कौशल्याला न्याय देणारी चांगली संधी निवडण्याची अतिरिक्त जागा आहे.

विद्यार्थांचा शिकाऊ उमेदवारीचा कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, आम्ही शिकाऊ उमेदवारांना कायमस्वरूपी पदांवर कंपन्यांमध्ये नियुक्ती मिळण्यासाठी, आम्ही कंपनी तर्फे विद्यार्थांना मदत करतो.
सर आम्हाला कंपन्यांमध्ये मध्ये Apprenticeship Trainees च्या रिक्त जागा भरायच्या आहेत. यासाठी आम्हाला ITI pass out या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे.

सर तुम्हाला नम्र विनंती आहे कि Candidates Apprentice Promotion Program campus या संदर्भात परवानगी मिळवण्यासाठी
तुम्हाला भेटण्याची वेळ द्यावी किंवा current Pass-out आणि माजी विद्यार्थ्यांची यादी द्यावी. त्यांना आम्ही कॉल करून कंपनी बद्दल माहिती देऊ. आणि जे विद्यार्थी कंपनीत Apprenticeship Trainee म्हणून joined होतील आम्ही तुम्हाला त्यांचे जॉइनिंग तपशील त्वरित देऊ.

अधिक माहिती साठी आपण संजय फुलंब्रीकर- 9405858011 या क्रमांकावर संपर्क करू शकता.

धन्यवाद !

Address

Dongarkinhi Tal. Patoda Beed
Patoda
413229

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJS SGM Industrial Training Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BJS SGM Industrial Training Center:

Share