Swaraj Green Power And Fuel Limited

Swaraj Green Power And Fuel Limited Swaraj Green Power And Fuel Limited

माननीय ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांना शेती खात्याचे सर्व पदाधिकाऱ्यांचे वतीने राजभवन या त्यांचे निवासस्थानी भेटून ...
19/03/2026

माननीय ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांना शेती खात्याचे सर्व पदाधिकाऱ्यांचे वतीने राजभवन या त्यांचे निवासस्थानी भेटून गुढीपाडवा आणि मराठी नव वर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

#गुढीपाडवा #मराठी_नव_वर्ष #मंगलमय_शुभेच्छा

बहीण भावाच्या नात्यातील गोडवा असाच वाढत राहो अगदी साखरेप्रमाणे!सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!  #भाऊबीज  #मंगल...
23/10/2025

बहीण भावाच्या नात्यातील गोडवा असाच वाढत राहो अगदी साखरेप्रमाणे!

सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा...!

#भाऊबीज #मंगलमय_शुभेच्छा

यंदाचा हा पाडवा तुम्हाला सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो या स्वराज परिवाराकडून सदिच्छा.दीपावली पाडवा निमित्त निमित्त स...
22/10/2025

यंदाचा हा पाडवा तुम्हाला सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो या स्वराज परिवाराकडून सदिच्छा.
दीपावली पाडवा निमित्त निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...

#दीपावली_पाडवा #मंगलम #शुभेच्छा

लक्ष्मीचा वास सदैव शेतकरी बांधवांच्या जीवनात सदैव राहो...लक्ष्मीपूजन निमित्त आनंदाला उधाण येवो... लक्ष्मीपूजन निमित्त सर...
21/10/2025

लक्ष्मीचा वास सदैव शेतकरी बांधवांच्या जीवनात सदैव राहो...
लक्ष्मीपूजन निमित्त आनंदाला उधाण येवो...

लक्ष्मीपूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!

#लक्ष्मीपूजन #दीपावली #स्वराज_ग्रीन_पॉवर_अँड_फ्युएल_लिमिटेड

✨दिव्यांच्या सणात शेतकऱ्यांचा प्रत्येक दिवस उजळावा...स्वराजच्या साथीने दिवाळीत गोडवा वाढावा...✨✨दीपावली निमित्त सर्वांना...
20/10/2025

✨दिव्यांच्या सणात शेतकऱ्यांचा प्रत्येक दिवस उजळावा...
स्वराजच्या साथीने दिवाळीत गोडवा वाढावा...✨

✨दीपावली निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा✨

#शुभ_दीपावली

समृद्धीचा हा पवित्र सण,घेऊन येवो आनंद, आरोग्य आणि यशाचा धन..! स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडतर्फे धनत्रयोदशीच्या ह...
18/10/2025

समृद्धीचा हा पवित्र सण,
घेऊन येवो आनंद, आरोग्य आणि यशाचा धन..!

स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडतर्फे धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

#धनत्रयोदशी #स्वराज_ग्रीन_पॉवर_अँड_फ्युएल_लिमिटेड #शुभदीपावली 🎉

“Wishing you wealth, health, and prosperity this Dhanteras.”💫🪔
18/10/2025

“Wishing you wealth, health, and prosperity this Dhanteras.”
💫🪔

📍 स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड, उपळवे, तालुका फलटण.🗓️ १६ ऑक्टो. २०२५.स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड (फॅक्ट...
17/10/2025

📍 स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड, उपळवे, तालुका फलटण.
🗓️ १६ ऑक्टो. २०२५.
स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड (फॅक्टरी साईट), उपळावे येथे ऊस गाळप हंगाम १२ वा २०२५-२६ च्या बॉयलर पूजन आणि प्रज्वलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम उत्साह आणि मंगलमय वातावरणात संस्थेचे प्रमोटर श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर, सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर व कु. ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संस्थेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

#दीपप्रज्वलन

Ranjeetsingh Hinduraoji Naik Nimbalkar

✨🌾 दसरा आणि विजयादशमीच्या शुभदिनानिमित्त शस्त्रपूजन 🌾✨📍उपळवे,फलटण.दसरा व विजयादशमीच्या निमित्ताने स्वराज ग्रीन पॉवर अँड ...
02/10/2025

✨🌾 दसरा आणि विजयादशमीच्या शुभदिनानिमित्त शस्त्रपूजन 🌾✨

📍उपळवे,फलटण.
दसरा व विजयादशमीच्या निमित्ताने स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड च्या कारखाना स्थळी शस्त्रपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

🙏 संस्थेचे प्रमोटर श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कारखान्यातील शस्त्र, ऊस तोडणी यंत्र तसेच प्रकल्पातील विविध यंत्रसामग्रीचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमास कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि पारंपरिक उत्साहात हा मंगल सोहळा संपन्न झाला.

#शस्त्रपूजन #विजयादशमी #दसरा #महाराष्ट्र ranjeetsingh

Address

Upalave
Phaltan

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swaraj Green Power And Fuel Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swaraj Green Power And Fuel Limited:

Share