11/10/2026
🌺 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨
भक्ती, शक्ती आणि आनंदाने सजो नवरात्रीचा उत्सव!
Fine Manufacturing Industries तर्फे आपणास आणि आपल्या कुटुंबाला सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश लाभो, हीच देवी चरणी प्रार्थना. 💐
या नवरात्रीत नवीन संकल्प, नवीन ऊर्जा आणि यशाची नवी शिखरे गाठूया!