02/06/2022
" Forests in India ”
Webinar Link👇
https://bit.ly/3zrcadR
🗓️ Friday, 3rd June 2022
⏰ 8.00 am
Thanks & Regards 🙏
MCL Team
👆ही लिंक शुक्रवार दिनांक 3/06/2022 ला होणाऱ्या वेबिनारची आहे. आपण आजच रजिस्ट्रेशन करून घ्या, आणि आपल्या संपर्कातील सर्वंच व्यक्ती चे रजिस्ट्रेशन करून घ्या. शुक्रवारी सकाळी 8 वाजता आपण रजिस्ट्रेशन करतांना जी मेल आयडी दिली असेल त्यावर एक मेल येईल त्यात जी वेबिनार लिंक दिली असेल त्यावर टच करा आपण वेबिनार बघु शकाल. वेबिनार डॉ श्री शाम घोलप सर घेणार आहेत न विसरता मिटिंग अटेंड करा आणि करायला लावा. विषय आहे* FORESTS IN INDIA* अधिक माहीती जाणून घेण्यासाठी शुक्रवारचा वेबिनार अटेंड करा👍🙏👌
Welcome! You are invited to join a webinar: "Forests in India". After registering, you will receive a confirmation email about joining the webinar.