13/11/2023
शुभ दिपावली !! गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. !! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !! दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण. !!