Universal Agro Industries

  • Home
  • Universal Agro Industries

Universal Agro Industries दर्जेदार सेंद्रिय व जैविक खतांचे उत्?

सन २०१२ पासून कृषी क्षेत्रातील सर्व खते, औषधे व PGR व टेक्निकल रॅा मटेरियल योग्य दरात उपलब्ध.
28/03/2026

सन २०१२ पासून कृषी क्षेत्रातील सर्व खते, औषधे व PGR व टेक्निकल रॅा मटेरियल योग्य दरात उपलब्ध.

We are hiring AGRICOS Candidates. Join us through the Interview Process.
19/03/2026

We are hiring AGRICOS Candidates. Join us through the Interview Process.

All trype of Agricultural Raw Materials and Fertilizers Mfg & Trading
26/01/2026

All trype of Agricultural Raw Materials and Fertilizers Mfg & Trading

HUMAXX GOLD - No.1 Biostimulant with 14 molecules.
04/06/2025

HUMAXX GOLD - No.1 Biostimulant with 14 molecules.

06/06/2024

Trusted Brand

09/05/2024

गेल्या 12 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या अखंड विश्वासाला पात्र झालेले आणि रासायनिक खताला सक्षम पर्याय असणारे नैसर्गिक पेंडीयुक्त खत "ॲग्रो गोल्ड"

आता " #दाणेदार" स्वरूपात उपलब्ध होत आहे...

#पेरणीसाठी "ॲग्रो गोल्ड दाणेदार"

जमिनीची सुपीकता वाढवून भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी तसेच पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आम्ही युनिवर्सल ॲग्रो इंडस्ट्रिज च्या वतीने नेहमीच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार खतांची मालिका सादर करीत असतो...

आजवर आम्ही सेंद्रिय खते, जैविक खते, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये अशा खतांची मालिका आपणासमोर सादर केली, आता "ॲग्रो गोल्ड दाणेदार" यास देखील आपण भरघोस प्रतिसाद द्याल याची आम्हास खात्री आहे...

आपला विश्वासू,

नेहमीच तुमच्या बांधावर मातीची सेवा करण्यासाठी तुमचा साथी 'युनिवर्सल ॲग्रो'

अधिक माहितीसाठी संपर्क - 84466 99966

दर्जेदार सेंद्रिय व जैविक खतांचे उत्?

05/05/2024

पिकांच्या निरोगी पांढऱ्या तंतूमय मुळांच्या वाढीसाठी….ह्युमिन रिच ९८%
01/08/2023

पिकांच्या निरोगी पांढऱ्या तंतूमय मुळांच्या वाढीसाठी….ह्युमिन रिच ९८%

Address

Office : 102 & 103 , The Greater Good Building, Nyati Estate

411016

Alerts

Be the first to know and let us send you an email when Universal Agro Industries posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Universal Agro Industries:

  • Want your business to be the top-listed Engineering Company?

Share