Jagtap Agencies

Jagtap Agencies "Jagtap Agencies providing sales & service facilities of Solar Water Heater, Solar Rooftop System, R

We Provide You Value Added Sales & Services Related To "Solar Products", "Water Purifiers (Domestic & Commercial)", "Water Heaters (Gas & Electric)" & so on.

🙏🏻
16/07/2019

🙏🏻

खास पावसाळी ऑफर....hurry up
14/07/2019

खास पावसाळी ऑफर....hurry up

14/07/2019

पिण्याचे पाणी साठवून ठेवण्याच्या योग्य पद्धती:

1. पिण्याचे पाणी मातीच्या भांड्यात (Clay Pot) किंवा तांब्याच्या भांड्यात (Copper Pot) साठवून ठेवावे आणि त्यानंतर त्याचा वापर पिण्यासाठी करावा; हे पाणी आरोग्यासाठी चांगले असते.
2. प्लास्टिकच्या बाॅटल किंवा प्लास्टिकच्या इतर भांड्यामध्ये जास्त वेळ साठवलेले पाणी आरोग्यासाठी चांगले नसते.

धन्यवाद...!
- जगताप एजन्सीज्

स्वच्छ पाणी, आरोग्यदायी जीवन...!!!आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या उत्तम आरोग्यासाठी एकदा अवश्य भेट द्या...!!!
14/07/2019

स्वच्छ पाणी, आरोग्यदायी जीवन...!!!
आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या उत्तम आरोग्यासाठी एकदा अवश्य भेट द्या...!!!

जगताप एजन्सीज् कडून आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🙏 #राम_कृष्ण_हरी 🙏🏻
12/07/2019

जगताप एजन्सीज् कडून आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🙏
#राम_कृष्ण_हरी 🙏🏻

04/07/2019
तीन वर्षे... एका स्वप्नाची आणि आमच्या सेवेची !१ जुलै २०१६ रोजी काहीतरी स्वतःचं वेगळं करण्याच्या उद्देशाने एक विश्वासाचे ...
01/07/2019

तीन वर्षे... एका स्वप्नाची आणि आमच्या सेवेची !
१ जुलै २०१६ रोजी काहीतरी स्वतःचं वेगळं करण्याच्या उद्देशाने एक विश्वासाचे पाऊल आम्ही या सेवेच्या विश्वात टाकलेलं आणि बघता बघता दोन वर्षांचा प्रवास आज पूर्ण झाला.

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आई-वडिलांचे आणि पंढरीच्या पांडुरंगाचे शुभाशीर्वाद यामुळे "जगताप एजन्सीज" चा हा यश-अपयशाचा प्रवास पार पडला म्हणूनच, आज या निमित्ताने आम्ही आमच्या विश्वासू ग्राहकांचे, हितचिंतकांच्या आणि मित्र-परिवाराचे मनापासून आभार मनात आहोत.

आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही नेहमीच हजर असू हा आमचा शब्द आज पुन्हा एकदा आम्ही आपल्याला देत आहोत. लवकरच, आपल्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आमच्या सेवा एका उंचीवर घेऊन आम्ही आपल्या सर्वांशी जुळले जाऊ.



स्वच्छ पाणी, आरोग्यदायी जीवन...
30/06/2019

स्वच्छ पाणी, आरोग्यदायी जीवन...

स्वच्छ पाणी,आरोग्यदायी जीवन.Importance of clean Water 💧for our HealthThe following organs and parts of the body require ...
30/06/2019

स्वच्छ पाणी,आरोग्यदायी जीवन.

Importance of clean Water 💧for our Health

The following organs and parts of the body require a high percentage of clean water in order to function properly and keep us healthy.

Brain – 75% water 💧
Blood – 92% water 💧
Bones – 22% water 💧
Muscles – 75% water 💧

स्वच्छ पाणी मिळवा R.O. MACHINE द्वारे,सर्व नामांकित कंपनीचे RO विक्री केंद्र.

फ्री डेमो साठी आजच कॉल करा

“ जगताप एजन्सीज “

संपर्क- 8600525505

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन.
01/05/2019

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन.

Address

S. No. 37/13/1, Aoudumbar Colony, Lane No. 12, Kalepadal, Hadapsar
Pune
411028

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

8600525505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagtap Agencies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jagtap Agencies:

Share