Siddhtek Group of Companies

Siddhtek Group of Companies करूया विषमुक्त शेती......जोडूया मातीशी न

भात लागवड.... करूया विष मुक्त शेती.... जोडूया मातीशी नाती
15/08/2023

भात लागवड.... करूया विष मुक्त शेती.... जोडूया मातीशी नाती

सर्व भारतवासियांना कृषी पुत्रांना स्वतंत्र्यदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
15/08/2023

सर्व भारतवासियांना कृषी पुत्रांना स्वतंत्र्यदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आप सभी को इस दीपावली की हार्दिक हार्दिक शुभकामनायें
24/10/2022

आप सभी को इस दीपावली की हार्दिक हार्दिक शुभकामनायें

सर्व भारतवासी आणि देशप्रेमिंना स्वतंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
15/08/2022

सर्व भारतवासी आणि देशप्रेमिंना स्वतंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

नेहमीप्रमाणे दरवर्षीच गहू हे पीक नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान पेरत असतो परंतु भरघोस उत्पादन मिळताना कुठेतरी कमी पडते. भ...
04/02/2022

नेहमीप्रमाणे दरवर्षीच गहू हे पीक नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान पेरत असतो परंतु भरघोस उत्पादन मिळताना कुठेतरी कमी पडते.
भरघोस उत्पादनासाठी आमचे संपूर्ण ऑरगॅनिक प्रोडक्स खालील प्रमाणे वापराने वापरल्यास भरघोस उत्पादन मिळू शकते जे की आजवर कित्येक शेतकऱ्यांनी घेतले आहे.
डोस 1)लागवड केल्यानंतर पहिले पाणी देताना सिद्धटेकचे भूसुधारक 500 ग्रॅम एकरी 200 लिटर पाण्यामधून मिसळून घ्यावे.
डोस 2)- खुरपणी नंतर सिद्धटेक चे सिद्धअमृत एकरी एक लिटर दोनशे लिटर पाण्यामधून सोडणे व फावरणी सिद्धटेक सिद्धअमृत 30 एम एल प्रति पंप वा सिद्धटेक चे सिद्धशील 30 ग्रॅम प्रति पंप प्रमाणे फवारणी एक वेळेस घेणे
डोस 3)- साधारणपणे 45 ते 60 दिवसांनी गव्हाची ओंबी लांबून ती भरीव होण्यासाठी सिद्धटेकचे सिद्धअमृत एक लिटर 200 लिटर पाण्यामधून सोडावे अशाप्रकारे आपण इतर खतं सह आमची शंभर टक्के ऑरगॅनिक इनपुट वापरून आपण भरघोस पीक मिळू शकता.
By.... SIDDHTEK
CONTACT
CUSTOMER CARE: 9765977434

26/01/2022
ऑरगॅनिक खेती करें और भरपूर उत्पाद लें...आज के वक्त कि पुकार सुने.....हमे मदत मांगे....हम आप कि पुरी सहह्यता करेंगे... जय...
01/01/2022

ऑरगॅनिक खेती करें और भरपूर उत्पाद लें...
आज के वक्त कि पुकार सुने.....
हमे मदत मांगे....
हम आप कि पुरी सहह्यता करेंगे... जय हिंद

HAPPY DIWALI TO ALL OF YOU....FROM SIDDHTEK GROUP OF COMPANIES
04/11/2021

HAPPY DIWALI TO ALL OF YOU....
FROM SIDDHTEK GROUP OF COMPANIES

हळद ,आले ,बटाटा, कांदा, ऊस,पपई,भाजीपाला पिकांसाठी सिद्धटेक ऑर्गेनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे गुणवत्तापूर्ण  ऑरगॅनिक प...
08/10/2021

हळद ,आले ,बटाटा, कांदा, ऊस,पपई,भाजीपाला पिकांसाठी सिद्धटेक ऑर्गेनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे गुणवत्तापूर्ण ऑरगॅनिक प्रोडक्स आंम्ही सतत शेतकऱ्यांना वापरण्याबद्दल जागृत करत असतो दिवसेंदिवस वाढता उत्पादनाचा खर्च हा शेतकऱ्याला रासायनिक दृष्ट्या परवडेनासा झालेला आहे यामध्ये खूप कमी रासायनिक खतांचा वापर करून आपण रासायनिक खतांवर ची पिकाची व शेतीची गुणवत्ता खराब करणारे निकष बदलून काढण्याची व शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून उत्पादनामध्ये उत्तम प्रकारे वाढ करण्याची खात्री देत आहोत शेतकऱ्यांनी आम्हाला आजवर भरघोस असा प्रतिसाद दिला आहे कंपनी शेतकऱ्यांच्या भरोशा ला सतत खरी उतरत असून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कंपनीचा आलेख शेतीविषयक संशोधनाला भरघोस यश येताना दिसत आहे. रोज नवनवीन डीलर्स कंपनीच्या गुणवत्तापूर्ण ऑरगॅनिक इनपुट बद्दल समाधान व्यक्त करत असून कोरोना काळातील लाॕकडाऊन मुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी व डीलर्स यांनी एक प्रकारे कंबर कसली आहे सध्या कांदा पीक उत्तम प्रकारे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून येणाऱ्या काळामध्ये कांदा पिकामध्ये बाजार भावांमध्ये होणारी वाढ ही निश्चित असू शकते मात्र गरज आहे ती कांदा पिकाबद्दल काळजी घेण्याची! कांदा पीक हे शेतकऱ्याला येणाऱ्या काळामध्ये भरभरून देणार यात शंका नसावी.
धन्यवाद
सिद्धटेक आॕरगॕनिक इं.प्रा.ली.

पीक कोणतेही असो नियोजन फक्त सिद्धटेक चेचONLY FOR DELAR SHIPCALL.ON.:7745044668
11/08/2021

पीक कोणतेही असो नियोजन फक्त सिद्धटेक चेच
ONLY FOR DELAR SHIP
CALL.ON.:7745044668

Address

Jejuri MIDC
Pune

Opening Hours

Monday 9:30am - 7pm
Tuesday 9:30am - 7pm
Wednesday 9:30am - 7pm
Thursday 9:30am - 7pm
Friday 9:30am - 7pm
Saturday 9:30am - 7pm

Telephone

+17745044668

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhtek Group of Companies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Siddhtek Group of Companies:

Share