14/02/2024
*खेळ मांडला चऱ्होली चा*
*रस्त्यांची असलेली अपूर्ण कामे, गायब असलेले फुटपाथ, अपुरा पाणीपुरवठा, सतत होणारी वाहतूक कोंडी, अवैध वृक्षतोड व अपुरी वृक्ष लागवड, उत्खनन, धुळीचा व प्रदूषणाचा साम्राज्य, सरकारी दवाखान्यात असणारे अपूर्ण मनुष्यबळ, पालिकेच्या शाळांकडे असणार दुर्लक्ष, रात्रीच्या वेळेस महिलांसाठी असणाऱी अपुरी सुरक्षा व्यवस्था, विकास कामाच्या नावाखाली वारंवार खोदले जाणारे रस्ते, जाहिरातीच्या नावाखाली अनाधिकृत फ्लेक्स बाजी*
*आता तरी महादेवा पावशिल का ?*
*चऱ्होली चा खेळ थांबवशील का ?*
सामाजिक कार्यकर्ते व राजकीय व्यक्तींनी विकासासाठी एकत्र येऊन आपापसातले असणारे हेवेदावे मतभेद बाजूला ठेवून गावाची प्रतिष्ठा व गावपण जपण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्नशील रहावे...
*आपला :- अमित तापकीर पाटील*
(संस्थापक अध्यक्ष :- वैष्णवी फाऊंडेशन)