Precision Agritech Pvt Ltd

Precision Agritech Pvt Ltd Precision Agritech Pvt. Ltd. is a Pune-based agri-tech company revolutionizing vegetable and flower cultivation through high-quality seeds and seedlings.

🌼 आता झेंडू लागवडीची सुवर्णसंधी! 🌼उत्कृष्ट दर्जाची झेंडू रोपे आता बुकिंगसाठी उपलब्ध ✅🌱 55–60 दिवसांत फुलांची तोडणी💰 सणास...
16/05/2026

🌼 आता झेंडू लागवडीची सुवर्णसंधी! 🌼
उत्कृष्ट दर्जाची झेंडू रोपे आता बुकिंगसाठी उपलब्ध ✅
🌱 55–60 दिवसांत फुलांची तोडणी
💰 सणासुदीत जास्त बाजारभावाची संधी
🙏 गणपती व पूर्ण सिद्धीनमध्ये अधिक मागणी
📈 भरघोस उत्पादन आणि चांगला नफा
📞 आजच बुकिंग करा!
8421577725 / 8421577787
🏢 Precision Agritech Pvt. Ltd.
#झेंडूलागवड NurseryPlants PrecisionAgritech MarigoldPlants FarmingIndia AgriBusiness GanpatiSpecial शेती फुलशेती

🌼 आता खास श्रावण ऑफर 🌼आता झेंडू Booking कराआणि मिळवा तब्बल 7% सूट! 🎉✅ दर्जेदार रोपे✅ भरघोस फुलधारणा✅ शेतकऱ्यांचा विश्वास...
14/05/2026

🌼 आता खास श्रावण ऑफर 🌼

आता झेंडू Booking करा
आणि मिळवा तब्बल 7% सूट! 🎉

✅ दर्जेदार रोपे
✅ भरघोस फुलधारणा
✅ शेतकऱ्यांचा विश्वास
✅ जास्त उत्पादन • हमखास नफा

उपलब्ध वाण :
🌼 महाविष्णू यलो
🌼 भारणी ऑरेंज
🌼 साई सुपर ऑरेंज
🌼 साई सुपर यलो
🌼 सुपर श्री यलो
🌼 सुपर श्री ऑरेंज

📞 आजच बुकिंग करा : 8421577725

📍 Precision Agritech Pvt. Ltd.

MarigoldPlants Farmers PrecisionAgritech ZenduLagwad FarmingIndia Agribusiness NurseryPlants

महाराष्ट्र कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
01/05/2026

महाराष्ट्र कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

🌼 शेतकरी बांधूंनो लक्ष द्या!आताच झेंडू रोपांची बुकिंग सुरू आहे!✅ सुपर श्री यलो✅ महाविष्णू ऑरेंज✅ विजयता ऑरेंज✅ भारणी ऑरे...
30/04/2026

🌼 शेतकरी बांधूंनो लक्ष द्या!
आताच झेंडू रोपांची बुकिंग सुरू आहे!

✅ सुपर श्री यलो
✅ महाविष्णू ऑरेंज
✅ विजयता ऑरेंज
✅ भारणी ऑरेंज
✅ अंबर यलो

💰 जास्त उत्पादन + चांगला दर = खात्रीशीर नफा

📦 मर्यादित स्टॉक – आजच बुकिंग करा!
📞 संपर्क: 8421577725 / 8421577787 / 8080370152

FlowerFarming

🌼✨ शंका व्हाईट शेवंती – तुमच्या शेतीसाठी प्रीमियम निवड! ✨🌼तुमच्या फुलशेतीत दर्जा, उत्पादन आणि बाजारभाव वाढवायचा आहे का?म...
25/04/2026

🌼✨ शंका व्हाईट शेवंती – तुमच्या शेतीसाठी प्रीमियम निवड! ✨🌼

तुमच्या फुलशेतीत दर्जा, उत्पादन आणि बाजारभाव वाढवायचा आहे का?
मग निवडा शंका व्हाईट शेवंती – उत्कृष्ट दर्जाची, आकर्षक रंगाची आणि जास्त उत्पन्न देणारी वाण! 🌿

🌟 मुख्य वैशिष्ट्ये:
✔️ आकर्षक पांढरा रंग आणि मोठी फुले
✔️ बाजारात जास्त मागणी
✔️ चांगली टिकाऊपणा (shelf life)
✔️ व्यावसायिक शेतीसाठी उत्तम पर्याय
✔️ भरघोस उत्पादनाची हमी

💐 लग्नसमारंभ, सजावट, पूजा आणि बाजार विक्रीसाठी अत्यंत लोकप्रिय!

📦 आता दर्जेदार रोपे उपलब्ध आहेत!
तुमच्या शेतीला नवा उंचीवर घेऊन जाण्याची हीच योग्य वेळ 🚜

📞 आजच संपर्क करा आणि बुकिंग करा!
👉 मर्यादित स्टॉक – उशीर करू नका!



📲 Contact Now:
+91 8421577787 / 8421577725 / 8080370152



#शेवंती WhiteChrysanthemum FarmersChoice AgriBusiness FlowerMarket IndianFarmers 🌱💐

Precision Agritech Pvt. Ltd. कडून उत्तम दर्जाचेकोलकाता ऑरेंज आणि यलो झेंडू रोपे आता उपलब्ध!🌱 मजबूत व निरोगी रोपे🌱 एकसारख...
23/04/2026

Precision Agritech Pvt. Ltd. कडून उत्तम दर्जाचे
कोलकाता ऑरेंज आणि यलो झेंडू रोपे आता उपलब्ध!

🌱 मजबूत व निरोगी रोपे
🌱 एकसारखी वाढ आणि भरघोस उत्पादन
🌱 आकर्षक रंग व उत्कृष्ट फुलधारणा
🌱 लागवडीसाठी परफेक्ट क्वालिटी

💰 फक्त ₹2 प्रति रोप

शेतीत अधिक नफा आणि सुंदर फुलांसाठी आजच बुकिंग करा!

📞 संपर्क करा: 8421577725 / 8421577787 / 8080370152

FarmersChoice AgriIndia Sheti GrowWithUs 🌼🌱

🌼 आताच झेंडू लागवड करा आणि कमवा भरघोस नफा! 💰Precision Agritech कडून मिळवा✅ उच्च दर्जाची, निरोगी रोपे✅ जास्त फुलधारणा आणि...
03/04/2026

🌼 आताच झेंडू लागवड करा आणि कमवा भरघोस नफा! 💰

Precision Agritech कडून मिळवा
✅ उच्च दर्जाची, निरोगी रोपे
✅ जास्त फुलधारणा आणि एकसारखी वाढ
✅ बाजारात जास्त मागणी असलेल्या जाती

🌿 उपलब्ध जाती:
👉 केसर ऑरेंज
👉 साई सुपर यलो
👉 साई सुपर ऑरेंज
👉 मल्लिका ऑरेंज
👉 सुपर श्री ऑरेंज
👉 सुपर श्री यलो

🔥 शेतकऱ्यांसाठी खास २५% सवलत!
📦 ऑफर फक्त स्टॉक संपेपर्यंतच वैध

📞 आजच बुकिंग करा आणि आपल्या शेतीला द्या नफा वाढवण्याची संधी!

FarmProfit

🌼🔥 शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 🔥🌼तुमच्या शेतीतून करा जास्त नफा 💰झेंडू रोपे आता खास ऑफरमध्ये!🌟 उपलब्ध व्हरायटी:✔️ साई सुपर ...
31/03/2026

🌼🔥 शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 🔥🌼
तुमच्या शेतीतून करा जास्त नफा 💰
झेंडू रोपे आता खास ऑफरमध्ये!

🌟 उपलब्ध व्हरायटी:
✔️ साई सुपर ऑरेंज
✔️ सुपर श्री ऑरेंज
✔️ साई सुपर यलो
✔️ सुपर श्री यलो
✔️ मल्लिका ऑरेंज | भारणी ऑरेंज

🎯 धमाकेदार ऑफर:
👉 5000 रोपांवर 300 FREE
👉 10000 रोपांवर 600 FREE
👉 25000 रोपांवर 2100 FREE
👉 50000 रोपांवर 5100 FREE

🚀 जास्त उत्पादन | जास्त फुले | जास्त नफा

📞 आजच संपर्क करा:
8421577725 / 8421577787 / 8080370152

👉 मर्यादित स्टॉक – आजच बुकिंग करा!

Agribusiness PlantNursery ShetiVikas MarathiBusiness VillageEntrepreneur ProfitFarming PrecisionAgritech

🚩 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩या पवित्र दिवशी, श्रीरामांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात प्रगती, यश आणि सकारा...
26/03/2026

🚩 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

या पवित्र दिवशी, श्रीरामांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात प्रगती, यश आणि सकारात्मकता आणूया 🌿

🌱 Precision Agritech Pvt. Ltd. कडून आपणांस शुभेच्छा —
आपल्या शेतीत भरघोस उत्पन्न, उत्तम रोपे आणि समृद्ध भवितव्याची हमी! 🌾

🙏 विश्वास, गुणवत्ता आणि प्रगती — हेच आमचं वचन

जय श्रीराम! ❤️

#रामनवमी #जयश्रीराम #शेती #नर्सरी समृद्धशेती FarmersFirst AgriBusiness

🌿 New Chrysanthemum Varieties Available Now! 🌿Upgrade your farm with premium quality varieties:🌸 Jayshree Bronze Red🌼 Ma...
21/03/2026

🌿 New Chrysanthemum Varieties Available Now! 🌿

Upgrade your farm with premium quality varieties:
🌸 Jayshree Bronze Red
🌼 Mansi Bronze
🌷 Aditi Purple | Red | Yellow | White

✅ High yield
✅ Bright attractive colors
✅ Market-demand varieties
✅ Polyhouse ready plants

📞 Book your plants today
8421577787 | 8080370152 | 8421577725

🚚 Bulk orders available across India

FarmBusiness AgricultureIndia GrowWithUs

🌿 गुढी पाडवा – परंपरा, प्रगती आणि समृद्धीचा सण 🌿या शुभदिनी Precision Agritech Pvt. Ltd.आपल्या सर्व शेतकरी ग्राहकांना मनः...
19/03/2026

🌿 गुढी पाडवा – परंपरा, प्रगती आणि समृद्धीचा सण 🌿

या शुभदिनी Precision Agritech Pvt. Ltd.
आपल्या सर्व शेतकरी ग्राहकांना मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे 🙏

आमचं ध्येय एकच –
👉 प्रत्येक शेतकऱ्याला जास्त उत्पादन
👉 जास्त नफा
👉 आणि आधुनिक शेतीची दिशा

🌱 लाखो रोपांचा विश्वास
🌾 हजारो समाधानी शेतकरी

तुमच्या शेतीच्या यशासाठी आम्ही नेहमी सोबत आहोत 🤝

Address

44/2, Theur, On Theur Naigoan Road, Near Navlakha Farm
Pune
412110

Opening Hours

Monday 9am - 5:45pm
Tuesday 9am - 5:45pm
Wednesday 9am - 2pm
Thursday 9am - 5:45pm
Friday 9am - 5:45pm
Saturday 9am - 5:45pm
Sunday 9am - 5:45pm

Telephone

09011072929

Alerts

Be the first to know and let us send you an email when Precision Agritech Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share