Aashay Measurements

Aashay Measurements MADE IN INDIA Solution provider in the field of Data Loggers, Automatic Weather Station, Agrometeoro

As a part of providing customized effective and durable solutions we deal with proven best-in-the-segment products from the leading companies across the globe such as:
• Grant Instruments ( Cambridge ) Ltd., UK
• DATA TRANSLATION, USA
• dAtaTaker, Australia ( Thermofisher Scientific )
• Eltek, UK

16/04/2026
Pune Rain Alert: पुण्यात अतिवृष्टीचा अचूक अंदाज; खासगी कंपनीकडून तत्काळ माहिती
07/04/2026

Pune Rain Alert: पुण्यात अतिवृष्टीचा अचूक अंदाज; खासगी कंपनीकडून तत्काळ माहिती

पुणे: शहरातील अनेक भागांत गुरुवारी जी अतिवृष्टी झाली, त्याचा सर्वांत वेगवान अंदाज अन्‌‍ पावसाची आकडेवारी आशय मेज...

04/04/2026
Pune Rain News | पुण्यात एप्रिल महिन्यातील आजवरच्या इतिहासातील विक्रमी पाऊस ! 4 एप्रिल 1896 रोजी झाला होता 51 मिमी पाऊस,...
03/04/2026

Pune Rain News | पुण्यात एप्रिल महिन्यातील आजवरच्या इतिहासातील विक्रमी पाऊस ! 4 एप्रिल 1896 रोजी झाला होता 51 मिमी पाऊस, आज शिवाजीनगर 65, खडकवासला 107 मिमी पावसाची झाली नोंद

वाचा सविस्तर...👇👇
https://policenama.com/pune-rain-news-record-rainfall-in-pune-in-april-on-4-april-1896-51-mm-rainfall-was-recorded-today-shivajinagar-recorded-65-khadakwasla-107-mm-rainfall/

02/04/2026

Aashay Measurements Pvt Ltd.
Pune
DATE 02-04-2026
Time:04:00 PM
Today's Rainfall

Ambegaon Katraj, Pune = 83 mm
Khadakwasla = 98.8 mm
Warje, Pune =78 mm
Garware, Deccan Pune = 82.5 mm

Aashay Measurements Pvt Limited
Weather Division

🚨 We Are Hiring! 🚨Exciting opportunities are now open at our company! We have multiple job positions available, and one ...
10/03/2026

🚨 We Are Hiring! 🚨

Exciting opportunities are now open at our company! We have multiple job positions available, and one of them could be the perfect fit for you.

👉 Explore the available roles
👉 Find the position that matches your skills
👉 Apply immediately using the contact details mentioned

⏳ Don’t wait — apply fast! We are excited and ready to welcome talented individuals to our team.

💼 Your next career opportunity could start here. We are waiting to hire you!

📢 Please share this post with your colleagues, friends, and family who might be interested.

📢 Job Opportunity – TechnicianAashay Measurements Pvt. Ltd. is hiring Technicians for Manufacturing, Testing, Assembly &...
06/03/2026

📢 Job Opportunity – Technician

Aashay Measurements Pvt. Ltd. is hiring Technicians for Manufacturing, Testing, Assembly & Installation of Instrumentation and Weather Monitoring Systems.

Qualification: ITI / Diploma (Electronics / Electrical or related field)
Experience: Fresher or Experienced
Requirement: Good communication skills & willingness to travel.

📩 Send your Resume: [email protected]
📱 WhatsApp / Call: 7798400270 / 8625901263
🌐 www.aashaymeasurements.com














Happy Birthday To You Sir!!!
10/02/2026

Happy Birthday To You Sir!!!

ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे सर यांचा आशय मेजरमेंट्स प्रा. लि. च्या वतीने त्यांना नुकतीच 75 वर्ष पूर्ण झाल...
03/02/2026

ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉ रामचंद्र साबळे सर यांचा आशय मेजरमेंट्स प्रा. लि. च्या वतीने त्यांना नुकतीच 75 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून कंपनीचे संचालक शंतनु पेंढारकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र टाइम्सचे विज्ञान पत्रकार तसेच सतर्क प्रणालीचे विकसक मयुरेश प्रभुणे हजर होते. या प्रसंगी शंतनू पेंढारकर कंपनीला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जी दिनदर्शिका प्रकाशित केली आहे ती डॉ साबळे सर तसेच मयुरेश प्रभुणे यांना प्रदान केली शंतनु पेंढारकर यांनी डॉ साबळे सर निवृत्तीनंतर पंधरा वर्षांनंतरही शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन सेवेसाठी सदैव तत्पर असतात व हजारो शेतकऱ्यांना ते समाज माध्यमे तसेच अनेक लेख, दूरदर्शन चित्र फिती व मुलाखती याद्वारे मार्गदर्शन करत असतात याबद्दल गौरवोद्गार काढले व त्यांना दिर्घ आयुष्य व आरोग्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या !🙏🏻

ह्या प्रसंगी बोलताना श्री पेंढारकर यांनी कंपनीच्या 25 वर्षाच्या वाटचालीची व उत्पादनांची तसेच स्वयंचलित हवामान केंद्र याबाबत माहिती उपस्थितांना दिली. डॉक्टर साबळे सर यांनी देखील कंपनीच्या वाटचालीबद्दल व उत्पादनांच्या गुणवत्तेबद्दल सेवांबद्दल अतिशय समाधान व्यक्त केले व कंपनीला शुभेच्छा दिल्या 💐
याप्रसंगी कंपनीचे तांत्रिक सहनिर्देशक जयजीत देवस्थळे, मुख्य तांत्रिक अधिकारी राकेश नलवडे, वरिष्ठ सेवा अभियंते गिरीश चिखलीकर, निखिल उदेग, राज मालुसरे, विजय वाघचौरे मयुर सावंत आदी अभियंते हजर होते..

दादा,  समस्त महाराष्ट्राला दुःख सागरात लोटूनकुठं गेलात... कंठ दाटून आला... !महाराष्ट्राचा खरा दादा आज गमावला  😭😭🌸🌼नगरच्य...
28/01/2026

दादा,
समस्त महाराष्ट्राला दुःख सागरात लोटून
कुठं गेलात... कंठ दाटून आला... !

महाराष्ट्राचा खरा दादा आज गमावला

😭😭🌸🌼

नगरच्या देवळाली प्रवरा गावात जन्म, 1982 मध्ये राजकारणात प्रवेश

बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास अवघ्या महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळालगत झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. ते बारामती येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी येत होते. विमान उतरत असतानाच हा दुर्दैवी अपघात झाला आणि अवघ्या महाराष्ट्राचा दादा आपल्या बारामतीच्या मातीतच काळाच्या कुशीत विसावला. त्यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रावर दुःखाची शोककळा पसरली आहे.

अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावात झाला. त्यांचे वडील अनंतराव गोविंदराव पवार सुरुवातीला मुंबईतील राजकमल स्टुडिओमध्ये काम करत होते. त्यांच्यावर कौटुंबीक जबाबदारी लवकर आली. अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण झाले. त्यांनी बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमधून दहावी (एसएससी) उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदार खांद्यावर आल्यामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात शिक्षण सुरू केले, परंतु त्यांची अंतिम पदवी पूर्ण केली नाही. एकूणच, त्यांचे औपचारिक शिक्षण फारच मर्यादित झाले. पण शेतकरी, सहकारी संस्था आणि स्थानिक समस्यांची सखोल समज यामुळे अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्याची अमिट छाप समाजमनावर सोडली.

अजित पवारांनी सहकार, शेती व ग्रामीण प्रश्नांमधून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी आपले चुलते शरद पवारांच्या नेतृत्वात बारामती परिसरात संघटनात्मक कामातून आपल्या नेतृत्वाची चुनूक दाखवली. त्यामुळे लवकरच राज्य पातळीवर एक प्रभावी नेता म्हणून त्यांचा उदय झाला.

अजित पवार 1982 मध्ये पुण्यातील एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. यामुळे त्यांच्या सक्रिय राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यांचे काका शरद पवार यांच्या निगराणीखाली त्यांनी झपाट्याने प्रगती केली. अजित पवार पहिल्यांदा 1991 मध्ये बारामती येथून लोकसभेचे खासदार झाले, परंतु त्यानंतर त्यांनी शरद पवारांसाठी ही जागा सोडली. त्याच वर्षी ते बारामती येथून आमदार झाले आणि त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग विजयी झाले. त्यांनी सिंचन, वित्त, कृषी आणि ग्रामीण विकास अशी महत्त्वाची खाती सांभाळली. त्यांनी महाराष्ट्राचे अनेक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आणि डिसेंबर 2024 पासून देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पुन्हा काम केले. ते नियमितपणे सार्वजनिक सभा घेत असत आणि त्यांच्या जलद निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध होते. अजित पवार यांचे 1985 साली महाराष्ट्राचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या कन्या सुनेत्रा पवार यांच्याशी लग्न झाले. त्यांना जय आणि पार्थ ही दोन मुले आहेत. पार्थ राजकारणातही सक्रिय आहे.

अजित पवारांनी 1991 पासून आतापर्यंत उपमुख्यमंत्री, वित्त नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामविकास आदी आदी विविध पदे भूषवली. ते बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त होते, त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे, रयत शिक्षण संस्था सातारा, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, महानंद व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ आदी विविध संस्थांवर ते अध्यक्ष ते सदस्य म्हणून कार्यरत होते. या सर्व संस्थांवर त्यांनी आपल्या कामाची छापही पाडली होती.



#मराठीबातम्या

“PreciSense-2026”या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन आज केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातील सचिव श्री व्ही. एल. कांता राव (IAS)  ...
23/01/2026

“PreciSense-2026”
या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन आज केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातील सचिव श्री व्ही. एल. कांता राव (IAS) यांच्या हस्ते झाले त्यानंतर मान्यवर पाहुणे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री नवल किशोर राम, भूजल सर्वेक्षण व विकास संस्था (GSDA) चे आयुक्त श्री गजेन्द्र बावणे आणि महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे तसेच CWPRS संचालक डॉ प्रभात चंद्र यांनी याप्रसंगी आयोजित केलेल्या प्रदर्शकांच्या स्टॉल्सना भेट दिली आधुनिक सेन्सिंग, मॉनिटरिंग व टेलिमेट्री तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले, ज्यामध्ये अनेक खाजगी उद्योगांचे उद्योजक उपस्थित होते. तेव्हा आशय मेजरमेंट्स प्रा. लि. च्या स्टॉल ला आवर्जून भेट दिली व त्यांना याप्रसंगी संचालक शंतनु पेंढारकर व मुख्य तांत्रिक अधिकारी राकेश नलावडे यांनी माहिती कंपनीचे उत्पादन व प्रकल्प याबाबत माहिती दिली.. 🙏🏻😊💐 🌊

Wishing you joy, prosperity and light this Diwali 🪔
19/10/2025

Wishing you joy, prosperity and light this Diwali 🪔

Address

1, Fly View, Behind Bank Of Maharashtra, Near Warje Flyover, Warje
Pune
411052

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+918625901263

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aashay Measurements posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aashay Measurements:

Share