05/07/2026
🚗⚡🌱
हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि आत्मनिर्भर महाराष्ट्राच्या दिशेने AMRUT चे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल! 💚
आता सुरू करा स्वतःचा EV Charging Station Business आणि बना हरित क्रांतीचा भाग.
✅ व्यवसाय प्रशिक्षण
✅ तांत्रिक मार्गदर्शन
✅ व्यवसाय नियोजन
✅ ग्रामीण व शहरी भागासाठी स्वयंरोजगाराच्या संधी
आजच अर्ज करा आणि उद्याच्या हरित भारताच्या निर्मितीत सहभागी व्हा!
🌐 अधिक माहितीसाठी :- www.mahaamrut.org.in
संपर्क:- 8956508354 / 9112228776