18/05/2026
निसर्गाच्या सानिध्यात
सुखी जीवनाची सुरुवात!
१ सदाबाग, हा प्रकल्प शिरूरमध्ये तब्बल ४.५ एकरांमध्ये पसरलेला असून नियोजनबद्ध रचना, मोकळी जागा आणि आधुनिक जीवनशैलीचा परिपूर्ण संगम आहे. येथे तुम्हाला १५ हून अधिक अत्याधुनिक सुविधा मिळतात ज्यात सुरक्षितता, शांत, हिरवळयुक्त आणि वेगाने विकसित होणाऱ्या परिसरात वसलेला हा प्रकल्प तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित, सुखद आणि समाधानकारक जीवनाची हमी देतो.
तुमच्या मनाप्रमाणे घर बांधण्याची संधी आणि सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणं हेच १ सदाबागचं खास वैशिष्ट्य आहे.
- 2 BHK रो-हाऊसेस
- 3 BHK स्वतंत्र बंगलो
- 3 BHK ट्वीन बंगलो
- NA प्लॉट्स
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा
❖ मोबाईल नंबर : +91 9921 92 3338
❖ साईट पत्ता : 5 औदुंबरसमोर, रामलिंग रोड, शिरूर.