Satark हवामान सूचना

Satark हवामान सूचना Citizens' initiative for Extreme Weather and Disaster Alert.

महाराष्ट्रातील तीव्र हवामानाच्या घटना आणि त्यांमुळे येऊ शकणाऱ्या आपत्तींच्या पूर्वसूचना 'सतर्क'तर्फे दिल्या जातात. पुण्यातील सेंटर फॉर सिटीझन सायन्स (सीसीएस) या संस्थेचा 'सतर्क' हा स्वयंसेवी उपक्रम असून, नागरिक आणि हवामान शास्त्रज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जातो. वादळी पाऊस, विजा पडणे, अतिवृष्टी, दरड कोसळणे, पूरस्थिती, उष्णतेची लाट, थंडीची लाट आदी घटनांचे अपडेट सतर्कच्या फेसबुक पेजवर, तसेच ट्विटर हँडलवर मिळू शकतील.

    १३ जून २६ ; १५:०० (४ तास) Update 1काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: नागपूर, वर्धा, अमरावती, भंडारा, गो...
13/06/2026


१३ जून २६ ; १५:०० (४ तास) Update 1
काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: नागपूर, वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम | हिंगोली, नांदेड.

प्रशांत महासागरात   सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. १९५० पासूनचा हा सर्वाधिक तीव्र 'एल निनो' राहण्याची शक्यता असू...
12/06/2026

प्रशांत महासागरात सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. १९५० पासूनचा हा सर्वाधिक तीव्र 'एल निनो' राहण्याची शक्यता असून, डिसेंबरमध्ये तो अतितीव्र पातळीपर्यंत पोहचू शकतो. २०२७ च्या पूर्वार्धातही 'एल निनो' सक्रिय असेल.

  काळातील विविध हवामानाच्या स्थितीत  पिकांवर काय परिणाम होतो याचा जिल्हानिहाय अभ्यास   च्या मदतीने करण्यात आला. शेतकऱ्या...
09/06/2026

काळातील विविध हवामानाच्या स्थितीत पिकांवर काय परिणाम होतो याचा जिल्हानिहाय अभ्यास च्या मदतीने करण्यात आला. शेतकऱ्यांना सल्ले देताना या अभ्यासावर आधारित आय- सॅट या प्रणालीचे मार्गदर्शन कृषी विभागाकडून यंदा घेण्यात येत आहे.

  Update 8८ जून २०२६   मॉन्सूनने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग व्यापला. पुढील २-३ दिवसांत राज्याच्या आणख...
08/06/2026

Update 8
८ जून २०२६
मॉन्सूनने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग व्यापला. पुढील २-३ दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता.

    ७ जून २६ ; १८:०० (४ तास) Update 1काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सो...
07/06/2026


७ जून २६ ; १८:०० (४ तास) Update 1
काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर | धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड | सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड.

  Update 7६ जून २०२६   मॉन्सूनचा तळ कोकणात प्रवेश. पुढील २-३ दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्या...
06/06/2026

Update 7
६ जून २०२६
मॉन्सूनचा तळ कोकणात प्रवेश. पुढील २-३ दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता.

  Update 6 ५ जून २०२६   मॉन्सूनची गोव्यात पणजीपर्यंत प्रगती. पुढील २-३ दिवसांत मॉन्सून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट...
05/06/2026

Update 6
५ जून २०२६
मॉन्सूनची गोव्यात पणजीपर्यंत प्रगती. पुढील २-३ दिवसांत मॉन्सून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापण्याची शक्यता.

    ५ जून २६ ; १५:२० (४ तास) Update 1काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर | ...
05/06/2026


५ जून २६ ; १५:२० (४ तास) Update 1
काही ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यांसह पाऊस. जिल्हे: नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर | बीड, छ. संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड | हलका ते मध्यम पाऊस: गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड | कोल्हापूर, सातारा.

आयएमडीचा विस्तारित अंदाज -• ४ ते १७ जून या दोन आठवड्यांच्या कालावधीत मॉन्सूनची महाराष्ट्रात प्रगती अपेक्षित. • १० जूनपर्...
05/06/2026

आयएमडीचा विस्तारित अंदाज -
• ४ ते १७ जून या दोन आठवड्यांच्या कालावधीत मॉन्सूनची महाराष्ट्रात प्रगती अपेक्षित.
• १० जूनपर्यंत कोकण, घाट क्षेत्रात; तर ७ जूनपर्यंत मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्य.
• १७ जूनपर्यंत गोवा, महाराष्ट्रात पर्जन्यमान सरासरीच्या वर राहू शकते.

    ५ जून २६ ; ०५:३५ (६ तास) Update 1• गोवा आणि सिंधुदुर्गात सर्वदूर पावसासह काही ठिकाणी मुसळधार सरी • कोल्हापूरचे घाट क...
05/06/2026


५ जून २६ ; ०५:३५ (६ तास) Update 1
• गोवा आणि सिंधुदुर्गात सर्वदूर पावसासह काही ठिकाणी मुसळधार सरी • कोल्हापूरचे घाट क्षेत्र आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satark हवामान सूचना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Satark हवामान सूचना:

Share