Manjulai construction company

Manjulai construction company Ready mix concrete , Rcc Pipe, real estat

5G SPEED KING BAJI🔝🚀          ❣️  ✔👑
12/06/2024

5G SPEED KING BAJI🔝🚀
❣️ ✔👑

5Gspeed Baji 👑
13/04/2024

5Gspeed Baji 👑

13/05/2022
23/10/2021

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही

तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी

चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..

🌺🌺🌺 !! शुभ रात्री !! 🌺🌺🌺

11/04/2020

घरिच रहा सुरक्षित रहा!!!!!
Stay 🏠
कोरोना खुप मोठया प्रमाणात वाडत चाल्लेला आपण पाहत आहोत
कोरोना ला जर हरवायच एकच औषध म्हनजे घरी रहाने
त्यामुळे घरिच राहुन शासनाला नाहीतर आपल्या घराला सुरक्षित ठेऊ
प्रतेकाने आपले घर सुरक्षित केले तर अपोआप देश सुरक्षित होईल
त्यामुळे घरिच थांबा 🏡
मंजुळाई कंस्ट्रक्शन कंपनी
पुणे,महाराष्ट्र,
भारत

05/01/2017

HAPPY NEW YEAR 2017🎶🎶🎵🎷

15/04/2016

🏹🚩जय श्री राम🚩🏹
श्री रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!.....
|| राम कृष्ण हरी||
🌸🌸

22/12/2014

Happy new year
IN ADVANCE

23/10/2014

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!!!!

20/10/2014

!!दिपावलीच्या शुभेच्छा !!
१. वसुबारस !
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !

२. धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव अखंडित होवो !

३. नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
.
४. लक्ष्मिपुजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न !

५. पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

६. भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर्दिव्सागानिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहो दे !


🎊दीपावलीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🎊
हि दिवाळी तुम्हास व तुमच्या परिवारास सुख समृद्धी व भरभराटीची जावो हीच सदिच्छा !!

Address

At-moi, Post-kuruli, Tal-khed, Dist-pune
Pune
410501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manjulai construction company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Manjulai construction company:

Share