Milind Ashtaputre & Associates. Pune

Milind Ashtaputre & Associates. Pune we are Chartered Engineers & Architects who undertake all types of planning & construction jobs along with Government Sanction.

आमच्या ग्राहकांना आणि शुभचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!🪔🪔🪔💥💥💥🪔🪔🪔
18/10/2025

आमच्या ग्राहकांना आणि शुभचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!

🪔🪔🪔💥💥💥🪔🪔🪔

ll एक बंगला बने न्यारा llMilind Ashtaputre & Associates या कंपनीद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांची गृहस्वप्ने पूर्ण करतो. नु...
16/08/2025

ll एक बंगला बने न्यारा ll

Milind Ashtaputre & Associates
या कंपनीद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांची गृहस्वप्ने पूर्ण करतो. नुकताच बांधलेला सिंहगड रोड पुणे येथील बंगला.

Owners:- Mr. Nilesh & Supriya Shahane

Project Credits

Architects & Interior designers :- Avishkar Group
Mr. Nitin Naik
Mr. Sanjay Kale
Mr. Pinac Naik

Structural Consultant :- G.A.Bhilare

Project Engineers & Executors :-
Milind Ashtaputre & Associates

Nishigandha Banquet LLP recently Renovated their famous Moreshwar sabhagruha located in prime area of Kothrud Pune and b...
04/05/2022

Nishigandha Banquet LLP recently Renovated their famous Moreshwar sabhagruha located in prime area of Kothrud Pune and built additional floors to make it an ideal place for wedding ceremony and exclusive Corporate Events.
We are proud to be a part of this development.
Project Credits
Principal Architect :- Ar. Vinayak Chitale.
Structural Consultant :- Er. Dhananjay Hirwe.
Project Engineer and Contractor :- Er. Milind Ashtaputre
Interior Designer :- Ar. Ketki Athavale
Owners
Mrs. Pallavi Tamhankar & Mr. Anay Tamhankar

बोअर वेल घेण्यासाठी पॉईंट शोधण्यासाठी वापरलेली "नारळ पद्धत"साहित्य - दोन पाणीदार नारळ व लोखंडी तवाप्रयोग - हा प्रयोग दोन...
21/01/2019

बोअर वेल घेण्यासाठी पॉईंट शोधण्यासाठी वापरलेली "नारळ पद्धत"

साहित्य - दोन पाणीदार नारळ व लोखंडी तवा
प्रयोग - हा प्रयोग दोन पायर्यांमध्ये केला जातो.

१) प्रयोगकर्ता तळहातावर नारळ घेऊन संपूर्ण साइट वर फिरतो. जेथे जमिनीत पाणी असते त्या जागेवर प्रयोगकर्ता आल्यावर नारळ तळहातावर उभा राहतो. तेथून पुढे चालू लागल्यावर पुन्हा तळहातावर आडवा होतो. सर्वत्र फिरून असे सर्व पॉईंट शोधले जातात.
( पहा विडिओ क्र. १ )

२) शोधलेल्या पॉईंट मधील कोणत्या जागी जास्त पाणी आहे हे ठरवण्यासाठी प्रयोगकर्ता लोखंडी तव्यावर एक दुसरा नारळ ठेवून त्यावर बसतो. पायाच्या टाचा नारळावर आणि चवडे लोखंडी तव्यावर असे बसून प्रयोगकर्ता स्वतःला बॅलन्स करतो. शोधलेल्या पॉइंट्सवर एकापाठोपाठ एक वेळा नारळ ठेवला जातो. ज्या पॉईंटवर नारळ ठेवला असता प्रयोगकर्ता जास्त वेगात गोल गोल फिरतो त्या पॉइंटवर बोअर घेतल्यास भरपूर पाणी लागण्याची जास्त शक्यता असते.
( पहा व्हिडिओ क्र.२ )

३) नारळ पद्धतीने निवडलेल्या जागेवर बोअर खणल्यावर ९० फुटांवर २.५ इंच पाणी लागले.
( पहा व्हिडिओ क्र. ३ )

हि पद्धत फार पुरातन काळा पासून महाराष्ट्रात वापरली जाते व ९०% वेळा यश मिळते.

©मिलिंद अष्टपुत्रे

https://youtu.be/rwVE9yWwQk4

https://youtu.be/ZD1Q2EbJxx8

https://youtu.be/ftLs1JHwbpU

See how ground water source is located with the help of coconut

Photos of recent construction sites.
20/01/2019

Photos of recent construction sites.

Recent creations from us.
27/07/2018

Recent creations from us.

Address

49, Swaroop Colony, Anand Nagar, Sinhagad Road
Pune
411051

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Milind Ashtaputre & Associates. Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share