18/07/2025
🌟 नोकरीची सुवर्णसंधी! 🌟
कामाची जागा: हडपसर इंडस्ट्रियल एरिया, रामटेकडी, पुणे-28
🔧 रिक्त पदे:
▪️ हेल्पर्स – 50+ जागा
▪️ CNC ऑपरेटर – 12 जागा
▪️ VMC ऑपरेटर – 15 जागा
▪️ ITI फिटर्स / टर्नर – फ्रेशर व अनुभवी
▪️ BE / डिप्लोमा मेकॅनिकल (फ्रेशर) – फक्त पुरुषांसाठी
▪️ B.Sc (Physics / Mathematics) – फक्त राहण्याची सोय उपलब्ध
✅ फायदे:
▪️ ESIC आणि PF सुविधा
▪️ कामाचे स्थिर ठिकाण
▪️ कामाचा चांगला अनुभव मिळवण्याची संधी
▪️ ITI / 12वी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकतात
📞 संपर्क करा लगेच:
📲 87884 95425
📲 99215 75580
🕐 लवकर संपर्क साधा – जागा मर्यादित आहेत!