11/05/2026
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
महाराष्ट्राच्या घडणीत कष्टकरी हातांचा मोठा वाटा आहे आणि त्या मेहनतीला उज्ज्वल, स्वच्छ उर्जेची साथ देणं हीच खरी प्रगती
Flares Solar सोबत हरित उर्जेकडे वाटचाल करूया आणि प्रत्येक घर उजळवूया!
(Maharashtra Day solar post, Labour Day energy awareness, solar energy Maharashtra, sustainable power India, solar solutions India)