02/09/2026
घर बुक करण्याआधी ही माहिती दुर्लक्षित करू नका!⚠️
घर खरेदी म्हणजे फक्त स्वप्न नाही, तर एक मोठी आर्थिक गुंतवणूक आहे!
म्हणूनच घर बुक करण्यापूर्वी RERA कायदा आणि त्यामधील तुमचे अधिकार समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
या Carousel मध्ये जाणून घ्या 👇
🔹 RERA म्हणजे नेमकं काय?
🔹 तुमच्या पैशांची सुरक्षितता कशी होते?
🔹 Carpet Area म्हणजे काय?
🔹 घर खरेदीदारांचे महत्त्वाचे अधिकार कोणते?
घर बुक करण्याआधी हा पोस्ट Save करा आणि घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीसोबत Share करा. 📌
अशाच उपयुक्त Construction & Real Estate माहितीसाठी GM Constructions | Er. Gunvant Mahajan ला Follow करा!
[ RERA Act, RERA Maharashtra, Home Buying Tips, Property Buying Guide, Real Estate Maharashtra, Carpet Area, Home Buyer Rights, RERA Rules ]