05/09/2026
❄️ रेफ्रिजरेशन सोल्युशन्स जे तुमचा व्यवसाय करतील अधिक यशस्वी! ❄️
तुमच्या व्यवसायाला हवी आहे योग्य आणि विश्वासार्ह रेफ्रिजरेशन सिस्टीम? Blue Star कडे आहे प्रत्येक गरजेनुसार वैविध्यपूर्ण रेंज — मग गरज लहान असो वा मोठी, आमचे तज्ज्ञ तुम्हाला देतील योग्य मार्गदर्शन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येक सोल्युशनसोबत मिळेल विश्वासार्ह आणि देशभर पसरलेलं सर्व्हिस नेटवर्क!
🔹 Glass Top Deep Freezers
🔹 Bottle Coolers
🔹 Bottled Water Dispensers
🔹 Storage Water Dispensers
🔹 Visi Coolers
🔹 Reach-ins
फळं, भाज्या, चीज, मिठाई किंवा कोणतंही खाद्यपदार्थ — ताजेपणा टिकवण्यासाठी योग्य रेफ्रिजरेशन अत्यंत गरजेचं आहे, आणि हीच खात्री देतो Blue Star!
🎉 20 वर्षांचा अभिमानास्पद प्रवास — Powering Comfort and Preserving Freshness! 🎉
आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम रेफ्रिजरेशन सोल्युशन निवडा.
मंगल इलेक्ट्रिकल्स अँड रेफ्रिजरेशन
📍 G1, बेले चेंबर्स, जुन्या जकात नाका मागे, विश्रामबाग, सांगली
📞 9022730213 / 9890907395
अधिकृत Blue Star डीलर