Om Sai Group of Construcation

Om Sai Group of Construcation construcation company

एक दन्त दयावन्त, चार भुजा धारी |माथे सिन्धुर सोहे, मुसे की सवारी ||सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्याहार्दिक शुभेच्छा.
25/05/2016

एक दन्त दयावन्त, चार भुजा धारी |
माथे सिन्धुर सोहे, मुसे की सवारी ||
सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा.

 #डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त महामानवाला कोटी कोटी प्रणाम.....
14/04/2016

#डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त महामानवाला कोटी कोटी प्रणाम.....

12/04/2016

जो कष्टांना घाबरत नाही त्याचंच नशीब फळफळतं हा जगाचा नियमच आहे.मनगटात ताकद असेल तर त्याच्यासाठी जगात काहीही अशक्य नाही.एक राजस्थानी म्हण आहे.
'राम कहै सुग्रीव नै,लंका केती दूर?
आलसिंया आधी घणी,उद्यम हाथ हुजूर !' रामाने जेव्हा सुग्रीवाला विचारलं की लंका किती लांब आहे ? तेव्हा सुग्रीव उत्तरला की,महाराज आळशी लोकांसाठी ती शेकडो मैल लांब आहे,पण कष्टाळू लोकांसाठी मात्र हाताच्या अंतरावर !

08/04/2016

🚩 नविन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा..💐 🚩
💐गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..💐

•ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…•ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा "द्यानदेव" झाला…•...
08/03/2016

•ज्याला स्त्री 'आई' म्हणुन कळली तो जिजाऊचा "शिवबा" झाला…
•ज्याला स्त्री 'बहीण' म्हणुन कळली तो मुक्ताईचा "द्यानदेव" झाला…
•ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणुन कळली तो राधेचा "श्याम" झाला…
•आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा "राम" झाला…
"प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे" म्हणुनच; स्त्री-शक्तिला माझा सलाम
"जागतिक महिला दिनाच्या" "हार्दीक शुभेच्छा"

Om sai group of construction new business today opening for   champs    kid at sangli college coroner, sangli  for   wag...
28/02/2016

Om sai group of construction new business today opening for champs
kid at sangli college coroner, sangli

for waghmode & Sachin Waghmode

install app omsaiconstruction
20/02/2016

install app omsaiconstruction

Make an App for Android for FREE. AppsGeyser is a free app maker. Build an app in seconds, promote existent business and earn a passive income.

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होताझुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होताकोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट ...
19/02/2016

भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा...

26/11/2015

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज ७ वर्षं पूर्ण झाली.
पण त्या वेदना आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत.
पण काही वेदना काळही भरून काढू शकत नाही.
या क्रूर हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

!     :- शुभ दिपावली-:   ! हि दिवाळी तुम्हाला अाणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, समृध्दीची  व भरभराटिची जावो. :-दिवाळीच्य...
11/11/2015

! :- शुभ दिपावली-: !

हि दिवाळी तुम्हाला अाणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, समृध्दीची व भरभराटिची जावो.
:-दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा-:

 #या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता  #नमस्तस्यै नमस्तस्यै  #नमस्तस्यै नमो नम:॥  #दसऱ्याच्या सर्वांना मन:पूर्वक  #शु...
22/10/2015

#या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता #नमस्तस्यै नमस्तस्यै #नमस्तस्यै नमो नम:॥
#दसऱ्याच्या सर्वांना मन:पूर्वक #शुभेच्छा

special offer of dashera on sai shradha appartment & sai sparsh apaartment free   &   tax    #
21/10/2015

special offer of dashera on sai shradha appartment & sai sparsh apaartment free & tax
#

Address

Sangli
416415

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 6pm
Sunday 10am - 7pm

Telephone

0233-2302627

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Sai Group of Construcation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Om Sai Group of Construcation:

Share