One Ohm Pvt Ltd

One Ohm Pvt Ltd At One Ohm,We’re illuminating the path to a sustainable future. OneOhm is a leading solar energy solutions provider in Sangli, Maharashtra, spe

We specialize in delivering top-notch solar EPC solutions for industrial, commercial, and residential projects.

A legacy of 50 years in law ⚖️Truly inspiring journey of Adv. M. B. Kulkarni Sir 🙏Thankful to Adv. Hrishikesh Kulkarni f...
02/05/2026

A legacy of 50 years in law ⚖️
Truly inspiring journey of Adv. M. B. Kulkarni Sir 🙏
Thankful to Adv. Hrishikesh Kulkarni for including us in this special moment.

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपल्या महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, शौर्य आणि संस्कृती सदैव उज्ज्वल राहो.जय महा...
01/05/2026

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्या महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, शौर्य आणि संस्कृती सदैव उज्ज्वल राहो.
जय महाराष्ट्र! 🚩

27/04/2026

Loading dreams, unloading energy!✨️✌️

“One Earth. One choice. OneOhm 🌎Powering a greener tomorrow ☀️💚Happy Earth Day          SustainableFuture SaveEarth”
22/04/2026

“One Earth. One choice. OneOhm 🌎
Powering a greener tomorrow ☀️💚
Happy Earth Day
SustainableFuture SaveEarth”

Honoring the man who dreamt of an India built on Liberty, Equality, and Fraternity. Happy Ambedkar Jayanti!
14/04/2026

Honoring the man who dreamt of an India built on Liberty, Equality, and Fraternity. Happy Ambedkar Jayanti!

                             🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩शक्तीची प्रेरणा आणि उर्जेचा नवा मार्ग 🌞✨आजच सौरऊर्जेक...
02/04/2026

🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
शक्तीची प्रेरणा आणि उर्जेचा नवा मार्ग 🌞✨
आजच सौरऊर्जेकडे वळा आणि उज्ज्वल भविष्य घडवा

⚡ OneOhm – Energy For Everyone

☀️ Solar Solutions Available
📞 Contact Now: 9225099702 / 9797979598
🌐 www.oneohm.co

Proud of our amazing women employees—lighting our workplace and the path to a greener tomorrow 🌱☀️✨   ❤️
28/03/2026

Proud of our amazing women employees—lighting our workplace and the path to a greener tomorrow 🌱☀️✨

❤️

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!नवीन वर्ष आपल्या जीवनात आनंद, यश, समृद्धीआणि स्वच्छ, हरित ऊर्जेचा प्रकाश ...
19/03/2026

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष आपल्या जीवनात आनंद, यश, समृद्धी
आणि स्वच्छ, हरित ऊर्जेचा प्रकाश घेऊन येवो.🚩🍃🌱

सूर्याची ऊर्जा… आता तुमच्या घरासाठी! ☀️One Ohm Solar सोबत सोलर पॅनल इंस्टॉलेशन करून विजेच्या बिलात मोठी बचत करा आणि पर्य...
11/03/2026

सूर्याची ऊर्जा… आता तुमच्या घरासाठी! ☀️
One Ohm Solar सोबत सोलर पॅनल इंस्टॉलेशन करून विजेच्या बिलात मोठी बचत करा आणि पर्यावरणाचेही रक्षण करा.
घर, शेत आणि उद्योगांसाठी विश्वासार्ह सोलर सोल्युशन्स – 25 वर्षांची टिकाऊ कार्यक्षमता.
आजच Solar बसवा आणि विजेच्या खर्चातून मुक्त व्हा!

📍 Plot No. 93, Vasantdada Industrial Estate, Sangli – 416416
📞 9225099702 / 9797979598
🌐 www.oneohm.co

☀️🔋

11/03/2026

रूफटॉप सोलर क्षेत्रातील विक्रेते व उद्योजकांच्या अडचणी, अनुभव आणि सूचना जाणून घेण्यासाठी सांगली येथे भेट दिल्याबद्दल *अमित देवताळे* सरांचे विशेष आभार.
आपल्या सहकार्यामुळे सांगली जिल्ह्यातील सोलर उद्योग अधिक सक्षम होण्यास नक्कीच मदत होईल.

सौ. स्नेहा संजय पाटील
जिल्हा संचालक, AIREA

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎨तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि उज्ज्वलतेचे रंग भरत राहो.स्वच्छ आणि बचतीची ऊर्जा – सौ...
08/03/2026

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🎨
तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि उज्ज्वलतेचे रंग भरत राहो.
स्वच्छ आणि बचतीची ऊर्जा – सौर ऊर्जेसोबत.
One Ohm Pvt. Ltd. कडून विश्वासार्ह सोलर सोल्यूशन्स.
घर, उद्योग आणि व्यवसायासाठी आधुनिक सोलर सिस्टम.

Address

Plot No 93, Vasantdada Industrial Estate
Sangli
416416

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when One Ohm Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share