11/06/2026
आज सोशल मीडियावर एकच चर्चा आहे — कारवाई वाढली आणि अचानक काही वस्तूंची टंचाई का जाणवू लागली?
याच चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो…
जर काही आठवड्यांत लाखो रुपयांचा संशयित माल जप्त होऊ शकतो, तर इतकी वर्षे परिस्थिती नेमकी कशी होती?
तुकाराम मुंडे यांच्या कारवायांमुळे हा प्रश्न आता सामान्य नागरिकही उघडपणे विचारू लागले आहेत.
कारण विषय फक्त पनीर किंवा दुधाचा नाही, तर आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा आहे