More's HP - Lubricants Mahud bk

More's HP - Lubricants Mahud bk All original HP Lubricants available at whole sale rate. Contact us on 8830943810

09/01/2026
"महात्मा फुले" – राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट! डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिग्दर्शक: प्रल्हाद केशव अत्रेया ऐतिहासिक चित्...
12/04/2025

"महात्मा फुले" – राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दिग्दर्शक: प्रल्हाद केशव अत्रे
या ऐतिहासिक चित्रपटात संत गाडगे महाराज यांची दुर्मिळ झलकही पाहायला मिळते. सामाजिक क्रांतीची गाथा – "महात्मा फुले"!

🎥 "महात्मा फुले" – राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट!लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकरदिग्दर्शक: प्रल्हाद केशव अत्रेया ...

महुद बू येथे पेट्रोल पंप वर खालील कामासाठी अर्ज मागवणेत येत आहेकामे:1. सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत 2 कामगार पेट्रोल साठी...
10/01/2023

महुद बू येथे पेट्रोल पंप वर खालील कामासाठी अर्ज मागवणेत येत आहे

कामे:
1. सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत 2 कामगार पेट्रोल साठी व 1 डिझेल साठी पुरवणे.
2. पेट्रोल डिझेल 100 % सेट करून सोडणे.
3. कामगार युनिफॉर्म मध्ये पुरवणे. वाहनाचे रांगा लावणे.
4. स्वछतागृह ऑफिस आणि पंप कंपनीचे नियमानुसार स्वच्छ ठेवणे.
5. स्टॉक सेल काढणे,बोर्ड लिहणे गाडी खाली करणे, सँपल सिल करणे इ काम करणे.
6. विक्री केलेले पेट्रोल डिझेल चा पूर्ण हिशोब मॅनेजर कडे जमा करणे.

वरील कामासाठी प्रती महिना अपेक्षित रकमेसह 6-7 कामगार असणारे यांनी संपर्क करावा.संपर्क क्रमांक 088309 43810

12/08/2022

महूद बु येथे पेट्रोल पंपावर सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत कामासाठी महिला कर्मचारी पाहिजेत
संपर्क : 8830943810

Address

Sangola
413306

Telephone

+919923500217

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when More's HP - Lubricants Mahud bk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to More's HP - Lubricants Mahud bk:

Share